बुलेटिन - दिवसभरातल्या टॉप 5 बातम्या

By Admin | Updated: September 1, 2016 18:52 IST2016-09-01T18:52:05+5:302016-09-01T18:52:05+5:30

दिवसभरातील टॉप बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा खालील यूट्युब व्हीडिओवर..

Bulletin - Top 5 News in The Day | बुलेटिन - दिवसभरातल्या टॉप 5 बातम्या

बुलेटिन - दिवसभरातल्या टॉप 5 बातम्या

>- ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 1 - ज्येष्ठ कामगार नेते शरद राव यांचं दिर्घ आजाराने निधन झालं आहे. शरद राव हे गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. त्यांच्यावर नानावटी रुग्णालयात उपचार सुरु होते तर दुसरीकडे महात्मा गांधी यांची हत्या आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्याबाबत केलेले विधान मागे घेण्यास नकार दिल्यानंतर राहुल गांधींविरोधात हा खटला चालणार आहे. दिवसभरातील अशाच 5 टॉप बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा खालील यूट्युब व्हीडिओवर..
 

Web Title: Bulletin - Top 5 News in The Day