बुलेटिन - दिवसभरातल्या टॉप 5 बातम्या
By Admin | Updated: July 23, 2016 18:54 IST2016-07-23T18:54:52+5:302016-07-23T18:54:52+5:30
दिवसभरातील महत्वाच्या 5 बातम्या जाणून घ्या एका क्लिकवर

बुलेटिन - दिवसभरातल्या टॉप 5 बातम्या
>ऑनलाइन लोकमत -
मुंबई, दि. 23 - आयएनएस विराट ही भारताची विमानवाहू युद्धनौका शनिवारी तिच्या शेवटच्या प्रवासाला मुंबईच्या नौदल तळावरुन कोच्चीकडे निघाली आहे. तर काबुलमध्ये आंदोलनादरम्यान दुहेरी स्फोट झाला असून आतापर्यंत 61 जणांचा मृत्यू झाला आहे. आंतररराष्ट्रीय ख्यातीचे, पद्मश्री पुरस्काराने सन्मानित, आधुनिक भारतीय कलाकार एस.एच. रझा यांचे दीर्घ आजाराने दिल्लीत निधन झाले. अशाच दिवसभरातील महत्वाच्या 5 बातम्या जाणून घेण्यासाठी क्लिक करा खालील यु ट्यूब व्हिडिओवर...