बुलेटिन- दिवसभरातल्या टॉप 5 बातम्या

By Admin | Updated: July 16, 2016 18:47 IST2016-07-16T18:47:26+5:302016-07-16T18:47:26+5:30

आजच्या टॉप 5 न्यूज पाहण्यासाठी क्लिक करा यु ट्यूब व्हिडिओवर...

Bulletin- Top 5 News in a Day | बुलेटिन- दिवसभरातल्या टॉप 5 बातम्या

बुलेटिन- दिवसभरातल्या टॉप 5 बातम्या

>ऑनलाइन लोकमत - 
मुंबई, दि. 16 -  तुर्कस्तान किंवा टर्की या देशाच्या लष्करातील सरकारविरोधी गटाने उठाव केला आणि सरकारशी ईमानी असलेल्या गटाने त्यास विरोध केला. या धुमश्चक्रीत आत्तापर्यंत 200 जण ठार झाल्याचे वृत्त आहे. तर पाकिस्तानातील प्रसिद्ध अभिनेत्री व मॉडेल कंदील बलोच हिची मुलतान येथे तिच्याच भावाने  गोळ्या झाडून हत्या केली आहे. कथित पीए गजानन पाटील लाचप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) माजी मंत्री एकनाथ खडसेंना क्लीन चीट दिली आहे. अशाच आजच्या टॉप 5 न्यूज पाहण्यासाठी क्लिक करा खालील यु ट्यूब व्हिडिओवर...
 

Web Title: Bulletin- Top 5 News in a Day