शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

भाजपा आमदाराच्या कारला धडकली म्हैस; गाडीची पलटी, दुचाकीस्वारही जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2024 18:05 IST

दुसऱ्या एका अपघातात आमदारच्या कारला धडक बसल्याने दुचाकीस्वार जखमी झाला आहे.

अहमदाबाद - गुजरातमधील उपलेटा मतदारसंघाचे आमदार डॉ. महेंद्र पडलिया आणि राजकोट जिल्हा भाजपाचे सरचिटणीस रविभाई मकडिया यांच्या कारला भीषण अपघात झाला. मध्यरात्री दोन वाजताच्या सुमारास दोन्ही नेते एकाच कारमधून जात असताना लिंबडीजवळ एका म्हशीची कारला धडक बसली. त्यामध्ये, आमदार आणि राजकोट जिल्हा भाजप सचिव दोघेही जखमी झाले आहेत. तर, दुसऱ्या एका अपघातात आमदारच्या कारला धडक बसल्याने दुचाकीस्वार जखमी झाला आहे.

अपघाच्या घटनेची माहिती मिळताच लिंबडीचे आमदार किरीटसिंहजी राणा यांनी तातडीने घटनास्थळ गाठून दोन्ही जखमींना पुढील प्राथमिक उपचारासाठी लिंबडी रुग्णालयात हलवले. या दुर्घटनेमुळे नाश झाला या अपघातातील जखमी डॉ. महेंद्र पडालिया यांनी भाजपामध्ये विविध पदांवर काम केलं आहे. 

दुसऱ्या आमदाराचा अपघात

दुसर्‍या प्रकरणात, सोमवारी धारीचे आमदार जे.व्ही. काकडिया यांच्या कारची दुचाकीला धडक बसल्याने अपघात झाला. आमदार जे.व्ही.काकडिया यांचे कुटुंबातील सदस्याचे लग्न असल्याने त्यांनी चालला येथून सात ते आठ गाड्यांच्या ताफ्यासह धारी येथील जवळच्या रिसॉर्टमध्ये जाण्यासाठी निघाले होते. काकडीया यांची कार परबडीजवळ आली असता दुचाकीला धडक बसून हा अपघात झाला. या अपघातात सावरकुंडला येथील कर्जळा गावातील किशन मुकेशभाई राठोड नावाचा तरुण जखमी झाला. किशनची पत्नी धारी येथे मावशीच्या घरी गेली असता, हा तरुण तिला भेटण्यासाठी जात होता. 

दरम्यान, आमदार जे.व्ही.काकडिया यांनी सांगितले की, अपघात झाला तेव्हा ते गाडीच्या मागे होते आणि जखमी तरुणाला घटनास्थळावरून त्याच्या चालकासह तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. 

टॅग्स :MLAआमदारGujaratगुजरातAccidentअपघात