शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

Budget 2023 : सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना मोठा दिलासा; सरकार देणार 9 हजार कोटी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2023 14:14 IST

Budget 2023: भारतातील सुमारे 45% रोजगार MSME मुळे उपलब्ध आहे, त्यामुळे या क्षेत्रावर सरकारचे विशेष लक्ष आहे.

Budget 2023 : देशातील सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना (MSME) प्रोत्साहन देण्यासाठी अर्थसंकल्प 2023 मध्ये एक महत्त्वाची घोषणा करण्यात आली आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले की, MSME साठी क्रेडिट हमी योजना सुधारित केली जाईल आणि 1 एप्रिल 2023 पासून लागू केली जाईल. यासाठी कॉर्पसमध्ये 9000 कोटी रुपये जोडण्याची तरतूद करण्यात आली आहे.

केंद्र सरकारने सांगितले की, 30 स्किल इंडिया इंटरनॅशनल सेंटर्स स्थापन करणार आहेत. अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या, सरकार प्रधानमंत्री कौशल विकास योजना 4.0 लाँच करणार आहे. तसेच, तरुणांना आंतरराष्ट्रीय संधींसाठी कौशल्य देण्यासाठी विविध राज्यांमध्ये 30 स्किल इंडिया इंटरनॅशनल सेंटर्स सुरू करण्यात येतील.

एमएसएमईवर सरकारचे विशेष लक्षMSME म्हणजे सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग. देशातील लघु उद्योगांना चालना देण्यासाठी आणि त्यांना आर्थिक मदत करण्यासाठी, भारत सरकारने सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाची स्थापना केली आहे. भारतातील सुमारे 45% रोजगार लहान उद्योगांमुळे उपलब्ध आहे, त्यामुळे या क्षेत्रावर सरकारचे विशेष लक्ष आहे. भारताद्वारे निर्यात केल्या जाणार्‍या सुमारे 50% वस्तूंचे उत्पादन केवळ लहान उद्योगांकडून केले जाते.

टॅग्स :Budgetअर्थसंकल्प 2023Union Budgetकेंद्रीय अर्थसंकल्प 2019nirmala sitharamanनिर्मला सीतारामनNarendra Modiनरेंद्र मोदी