शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! मोदी-राज यांच्या सभेनंतर उद्धव ठाकरे मुंबईत एकाच दिवशी घेणार ४ सभा
2
...तेव्हापासून संजय राऊत पिसाळलेत; राज ठाकरेंवरील टीकेवरून मनसेचा खोचक पलटवार
3
Arvind Kejriwal : "मी 4 जूनला जेलमध्ये असेन, TV पाहत असताना..."; अरविंद केजरीवाल यांचं मोठं विधान
4
SC, ST, OBC आरक्षणाचा सर्वात मोठा समर्थक कोण? अमित शाह यांनी स्पष्टच सांगितलं, उत्तर-दक्षिण विभाजनावरही बोलले
5
कॅफे म्हैसूरच्या मालकावर फिल्मी स्टाईल दरोडा; पोलिसांची व्हॅन वापरुन पळवले २५ लाख
6
Investment Tips : निवृत्तीनंतर हात पसरायचे नसतील तर काय कराल? 'या' योजनांमध्ये गुंतवणुकीचा करू शकता विचार
7
३ राजयोग, दुप्पट लाभ: ७ राशींना शुभ फलदायी, नोकरीत प्रगती; धनलाभ योग, उत्तम अनुकूल काळ!
8
धक्कादायक! घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत कार्तिक आर्यनच्या मामा-मामीचा मृत्यू, ३ दिवसांनी सापडले मृतदेह
9
Priyanka Gandhi : "राहुल गांधींनी लग्न करावं, त्यांना मुलं व्हावीत"; भावासाठी प्रियंका गांधींनी जाहीर केली इच्छा
10
अजित पवारांचे माहित नाही, पण भुजबळ नाराज असल्याचे ऐकले, त्यांना अंदाज आलाय; जयंत पाटलांचे स्पष्ट संकेत
11
उद्धव ठाकरे तुम्ही पंज्याला मत द्यायला जाताय, काहीच वाटत नाही का? गुलाबराव पाटलांचा बोचरा सवाल
12
"मी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा कार्यकर्ता, पण शेतकरी म्हणून मोदींच्या सभेला गेलो"
13
या निवडणुकीनंतर राज्यातील काही दुकाने बंद होतील, त्यात राज ठाकरेंचेही दुकान; राऊतांची टीका
14
८४ वर्षांपूर्वी दोन भावांनी McDonald'sची केलेली सुरुवात; आज ११९ देशांत ४२००० पेक्षा अधिक आऊटलेस्ट
15
सावधान! इंटरनेटलाच डॉक्टर मानता?; तर तुम्हीही ठरू शकता Idiot Syndrome चे बळी
16
Kangana Ranaut Edcuation : निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या बॉलिवूडच्या 'क्वीन'चं शिक्षण ऐकून बसेल धक्का
17
Swati Maliwal : "माझं चारित्र्य हनन करण्याचा प्रयत्न..."; स्वाती मालीवाल यांनी मारहाण प्रकरणावर मांडली व्यथा
18
'ममता बॅनर्जींची किंमत किती, 10 लाख?'; माजी न्यायमूर्ती, नेत्याचे आक्षेपार्ह वक्तव्य, टीएमसी संतप्त 
19
ठाणे, अहमदाबाद अन् शेवटी हॉटेल बदलण्यासाठी तयारी...; भावेश भिंडे पोलिसांना कसा सापडला?
20
Narendra Modi : "मुलाला 99 गुण मिळाले तर..."; 400 पार करण्याच्या टार्गेटवर नरेंद्र मोदींनी स्पष्टच सांगितलं

Budget 2018 : रेल्वेसाठी 1 लाख 48  हजार कोटी,  सुरक्षित प्रवासासाठी नवी योजना 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 01, 2018 12:45 PM

यापूर्वी वेगळा मांडला जाणारा रेल्वे अर्थसंकल्प गेल्या वर्षापासून एकत्रीत मांडण्यात येत आहे. त्यानुसार आज अर्थसंकल्पात अरूण जेटलींनी रेल्वेच्या विकासासाठी वर्षभरात 1 लाख 48 हजार कोटी रुपये खर्च करणार असल्याची घोषणा केली.

नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली 2018-19साठीचा अर्थसंकल्प आज (गुरुवार) सादर करत आहेत.  यापूर्वी वेगळा मांडला जाणारा रेल्वे अर्थसंकल्प गेल्या वर्षापासून एकत्रीत मांडण्यात येत आहे. त्यानुसार आज अर्थसंकल्पात अरूण जेटलींनी रेल्वेच्या विकासासाठी वर्षभरात 1 लाख 48 हजार कोटी रुपये खर्च करणार असल्याची घोषणा केली. तसंच देशभरात 6००  रेल्वेस्थानकांचं आधुनिकीकरण केलं जाईल अशी माहिती त्यांनी दिली. 'राष्ट्रीय रेल्वे संरक्षण कोष' या योजनेंतर्गत प्रवाशांच्या सुरक्षित प्रवासासाठी नवी योजना लागू करणार असल्याची घोषणा केली. ठळक मुद्दे -- भारतीय रेल्वेसाठी 2018-2019 मध्ये 1.48 लाख कोटी खर्च करणार. - बंगळुरुमध्ये सबअर्बन रेल्वे इन्फासाठी 17 हजार कोटी रुपयांची घोषणा. - लवकरच सर्व रेल्वेमध्ये मोफत वाय-फाय सुविधा आणि सीसीटीव्ही देखील येणार. - येत्या 2 वर्षांमध्ये मानवरहित 4267 रेल्वे क्रॉसिंग बंद केले जाणार.- 3600 किलोमीटरचे ट्रॅक नव्याने तयार करण्याची सरकारची योजना.- मुंबईत ११ हजार कोटी रुपये खर्चून ९० किमी रेल्वे ट्रॅकचं दुहेरीकरण करणार- देशभरात 6००  रेल्वेस्थानकांचं आधुनिकीकरण, - रेल्वे रूळ दुरुस्तीचं मोठं काम- ४ हजार किमी रेल्वे मार्गांच्या विद्युतीकरणाचं कामही पूर्ण करणार - १८ हजार किमी रेल्वे मार्गांचं दुहेरीकरण करण्याचं काम प्रगतीपथावर - मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या प्रकल्पासाठी बडोद्यात प्रशिक्षित कर्मचारी तयार करण्याचं काम सुरू 

टॅग्स :Budget 2018अर्थसंकल्प २०१८Arun Jaitleyअरूण जेटलीIndian Railwayभारतीय रेल्वेRailway Budget 2018रेल्वे अर्थसंकल्प २०१८