lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रेल्वे अर्थसंकल्प २०१८

रेल्वे अर्थसंकल्प २०१८

Railway budget 2018, Latest Marathi News

अर्थसंकल्पात मराठवाड्यातील रेल्वे मार्गांच्या सर्वेक्षणाची अव्याहत फसवाफसवी  - Marathi News | in Budget miscellaneous survey of railway routes in Marathwada | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अर्थसंकल्पात मराठवाड्यातील रेल्वे मार्गांच्या सर्वेक्षणाची अव्याहत फसवाफसवी 

यंदाच्या अर्थसंकल्पात नगर-औरंगाबाद आणि उस्मानाबाद-बीड-औरंगाबाद या नव्या रेल्वे मार्गांचे सर्वेक्षण जाहीर करण्यात आले आहे, तर दोन मार्गांचे यापूर्वीच सर्वेक्षण झालेले असताना निधी देण्यात आला. त्यामुळे रेल्वे मार्गांच्या सर्वेक्षणाची नुसती फसवाफसवी सुर ...

वर्धा-यवतमाळ-नांदेड रेल्वेलाईनसाठी ३७९ कोटी - Marathi News | 379 crore for Wardha-Yavatmal-Nanded railway line | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :वर्धा-यवतमाळ-नांदेड रेल्वेलाईनसाठी ३७९ कोटी

केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी अर्थसंकल्पामध्ये रेल्वेचे जाळे अधिक बळकट करण्यावर भर दिला आहे. मंगळवारी जारी करण्यात आलेल्या रेल्वेच्या पिंकबूकमध्ये विदर्भ व मराठवाड्यातील महत्वाकांक्षी २७० किलोमीटर लांबीच्या वर्धा-यवतमाळ-नांदेड रेल्वे लाईन प्र ...

कंत्राटी रेल्वे कामगारांच्या हक्कांचे होणार रक्षण - Marathi News | Contract protects workers' rights | Latest business News at Lokmat.com

व्यापार :कंत्राटी रेल्वे कामगारांच्या हक्कांचे होणार रक्षण

रेल्वेकडे साफसफाई, स्वच्छता, सल्ला, प्रशिक्षण आणि इतर अशा प्रकारच्या सेवांमध्ये कंत्राटदारांमार्फत काम करीत असलेल्यांची माहिती रेल्वे प्रथमच स्वत:कडे आहे. ...

Budget 2018 : रेल्वेसाठी 1 लाख 48  हजार कोटी,  सुरक्षित प्रवासासाठी नवी योजना  - Marathi News | Budget 2018: Rs 1.8 lakh crore for the Railways, new scheme for safe train travel | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Budget 2018 : रेल्वेसाठी 1 लाख 48  हजार कोटी,  सुरक्षित प्रवासासाठी नवी योजना 

यापूर्वी वेगळा मांडला जाणारा रेल्वे अर्थसंकल्प गेल्या वर्षापासून एकत्रीत मांडण्यात येत आहे. त्यानुसार आज अर्थसंकल्पात अरूण जेटलींनी रेल्वेच्या विकासासाठी वर्षभरात 1 लाख 48 हजार कोटी रुपये खर्च करणार असल्याची घोषणा केली. ...

अकोट-खंडवा रेल्वे ब्रॉडगेजचे काम लवकरच! - Marathi News | Akot-Khandwa railroad broadage work soon! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोट-खंडवा रेल्वे ब्रॉडगेजचे काम लवकरच!

अकोला : अकोट - खंडवा  रेल्वे मीटर गेजच्या ब्रॉडगेज रूपांतराचे काम लवकरच सुरू होणार असल्याचे संकेत मिळाले आहेत. राजस्थानमधील सिकर - चुरू रेल्वे मार्गाच्या धर्तीवर अकोट-खंडवाचे काम मार्गी लावण्याचे निर्देश  केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिले आहेत. ...

खामगाव-जालना रेल्वेमार्गाच्या खर्चाचे हमीपत्र शासनाने घ्यावे - खा. प्रतापराव जाधव - Marathi News | The Government should take guarantee of the expenditure on the Khamgaon-Jalna rail line- eat Prataprao Jadhav | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :खामगाव-जालना रेल्वेमार्गाच्या खर्चाचे हमीपत्र शासनाने घ्यावे - खा. प्रतापराव जाधव

बुलडाणा : रोजगार वृध्दी करण्यासह शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यात समृध्दी येण्यासाठी खामगाव-जालना रेल्वे मार्ग होणे अत्यावश्यक आहे. यासाठी केंद्र सरकारने रेल्वे अर्थसंकल्पात पुंजी निवेष कार्यक्रम अंतर्गत ३ हजार कोटी रुपये मंजुर केले आहे. मात्र यासाठी ...