शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

भयंकर! BSF जवानाकडून आधी अधिकाऱ्याची हत्या, नंतर केली स्वत: आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2020 16:12 IST

राजस्थानमध्ये सीमा सुरक्षा दल (BSF) च्या कँपमध्ये एका हवालदाराने आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्याची हत्या केली. त्यानंतर त्याने स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केल्याची भयंकर घटना समोर आली आहे.

जयपूर - जगभरात कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. देश कोरोनासारख्या मोठ्या संकटाचा सामना करत असताना दुसरीकडे राजस्थानमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. राजस्थानमध्ये सीमा सुरक्षा दल (BSF) च्या कँपमध्ये एका हवालदाराने आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्याची हत्या केली. त्यानंतर त्याने स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केल्याची भयंकर घटना समोर आली आहे. यामध्ये दोघांचाही जागीच मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे.   

मिळालेल्या माहितीनुसार, श्रीगंगानगर जिल्ह्यातील रेणुका सीमा चौकीवर रविवार सकाळी ही धक्कादायक घटना घडल्याने एकच खळबळ उडाली. सीमा सुरक्षा दलाच्या 125व्या बटालियनचं एक यूनिट तैनात करण्यात आलं आहे. शिवचंद्र राम असं बीएसएफ हवालदाराचं नाव आहे. शिवचंद्र राम यांचा वरिष्ठ अधिकाऱ्याशी उशिरा येण्यावरून वाद झाला. पुढे हा वाद टोकाला गेला. याच दरम्यान शिवचंद्र यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यावर गोळ्या झाडल्या आणि त्यानंतर स्वत:वर गोळी झाडून घेत आत्महत्या केली. 

शिवचंद्र राम यांना अधिकाऱ्याने सकाळी लवकर गेट उघडण्यासाठी सांगितलं होतं. मात्र गेट उघडायला उशीर झाल्याने त्यांच्यात वाद सुरू झाला. रागाच्या भरात हवालदाराने अधिकाऱ्यावर गोळ्या झाडल्या. यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला. आणि त्यानंतर स्वत: आत्महत्या केली. या घटनेनंतर कँप परिसरात उपस्थित असलेल्या जवानांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून अधिक तपास करत आहे. तसेच या दोघांचे मृतदेह हे शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले असल्याची माहिती पोलिसांनी दिली. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

CoronaVirus News : 'असहाय्य मजुरांकडून पैसे घेणं लज्जास्पद'; अखिलेश यादव यांचं मोदी सरकारवर टीकास्त्र

बापरे! Reliance Jio च्या लाखो युजर्सचा डेटा ऑनलाईन लीक

CoronaVirus News : लॉकडाऊनमध्ये लपून-छपून भेटणं पडलं महागात, 'त्या' दोघांना गावकऱ्यांनी पाहिलं अन्...

CoronaVirus : लॉकडाऊनमध्ये इंटरनेट स्लो आहे? असं करा ऑफलाईन Tweet

 

टॅग्स :BSFसीमा सुरक्षा दलCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसMurderखूनSuicideआत्महत्या