थोडक्यात ....

By Admin | Updated: February 8, 2016 22:55 IST2016-02-08T22:55:19+5:302016-02-08T22:55:19+5:30

मनसे राज्य परिवहन कामगार सेना कार्यकारिणी जाहीर

Briefly .... | थोडक्यात ....

थोडक्यात ....

से राज्य परिवहन कामगार सेना कार्यकारिणी जाहीर
जळगाव : मनसे राज्य परिवहन कामगार सेनी विभागीय कार्यकारिणीची निवड करण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी विभागीय कार्याध्यक्ष अर्जुन कोळी होते. कार्यकारिणीत अध्यक्ष राजेश ठाकरे, उपाध्यक्ष अजय साळवे,आनंदा बाविस्कर, सुभाष नन्नवरे, सचिव सुरेश पाटील, सहसचिव सुनील पाटील, धनसिंग ठाकरे,जयवंत आहिरे, कार्याध्यक्ष मोतिलाल नन्नवरे, प्रसिद्धी सचिव अरुण चिरवंदेे, संघटक सचिव युवराज बाविस्कर, खजिनदार सुरेश आहिरे, महिला सदस्य ज्योती चौधरी, शोभा तायडे, प्रतिनिधी अर्जुन कोळी, गोविंदा ठाकरे, सुनील भालेराव, एस. वाय. पाटील, शांताराम पाटील, विलास महाजन, अशोक ठाकरे, दिलीप रायसिंग, सुभाष देवराज, आर. आर. शिंदे यांचा समावेश आहे.

Web Title: Briefly ....