शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

सप्तपदी घेणार इतक्यात मंडपातच झालं नवरीचं निधन, मेहुणीसोबत लावून दिलं नवरदेवाचं लग्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2021 13:43 IST

सुखी संसारचे स्वप्न रंगवलेल्या नवरीचा लग्नातच मृत्यू झाल्याने परिवारावर दु:खाचा डोंगर कोसळला.

उत्तर प्रदेशच्या इटावामधून एक अशी घटना समोर आली जिथे धूम-धडाक्यात सुरू असलेल्या लग्नातच नवरीचा मृत्यू झाला. त्यानंतर मंडपात एकच खळबळ उडाली. लग्नाचे रितीरिवाज पूर्ण होणार होते अचानक सप्तपदीच्या आधी नवरीच्या हृदयाचे ठोके थांबल्याने तिचा मृत्यू झाला. 

इटावाच्या समसपूरमध्ये सुरू असलेल्या लग्नात ही घटना घडली. नवरीकडील नातेवाईक महेश चंदने सांगितलं की, मंगळवारी २५ मे रोजी त्याची बहीण सुरभीचं लग्न मंजेश गावातील चितभवनसोबत धूम-धडाक्यात सुरू होतं. वरात आल्यावर नवरदेवाचं आणि पाहुण्यांचं स्वागत करण्यात आलं. रितीरिवाज सुरू झाले. (हे पण वाचा : धूम-धडाक्यात सुरू होतं लग्न, तेव्हाच मंडपात तरूणाची पहिली पत्नी पोहोचली; मग झालं असं काही....)

रात्री साधारण साडे आठ वाजता सुरू झालेल्या रितीरिवाज वरमाला, भांग भरणे, इत्यादी रिवाज पूर्ण झाले होते. सप्तपदीसाठी नवरी आणि नवरदेवाकडील लोक तयारी करत होते. अशात अचानक साधारण अडीच वाजता नवरी बेशुद्ध पडली. नवरी बेशुद्ध पडताच लग्न घरात एक खळबळ उडाली.

कसं तरी नवरीला गावातील एका खाजगी डॉक्टरकडे नेण्यात आलं. डॉक्टरने चेक केलं तर नवरीच्या हृदयाचे ठोके बंद पडल्याने मृत्यू झाल्याचं सांगितलं. यानंतर दोन्ही परिवाराचा आनंद दु:खात बदलला. (हे पण वाचा : लग्न समारंभात नियमांचं उल्लंघन, अधिकाऱ्यांनी धाड टाकली तर नवरीला सोडून पळाला नवरदेव)

लग्नासाठी आलेल्या नातेवाईक आणि नवरदेवाकडील लोकांनी चर्चा करून सर्वांच्या सहमतीने मृत मुलीच्या छोट्या बहिणीसोबत नवरदेवाचं लग्न लावून देण्यात आलं. यादरम्यान मृत तरूणीचा मृतदेह घरातील एका रूममध्ये ठेवण्यात आला होता. नवरीची पाठवणी केल्यावर मृत तरूणीवर अंत्यसंस्कार करण्यात आले. 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशmarriageलग्न