शहरं
Join us  
Trending Stories
1
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
2
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
3
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
4
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
5
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
6
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
7
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
8
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
9
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 
10
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 
11
WTC Final 2025 : मार्करम-बावुमा जोमात! गत चॅम्पियन ऑस्ट्रेलिया कोमात!
12
Ahmedabad Plane Crash: विमानाच्या कॅप्टनकडे थोडाथोडका नाही, ८२०० तास उड्डाणाचा अनुभव होता; पण दुर्दैव हे की...
13
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशीचा इंदूरमधील सीक्रेट फ्लॅट अखेर सापडला! कुठे होतं 'हे' लपण्याचं ठिकाण?
14
"मी झोपले होते, अचानक जोरदार स्फोट झाला, डोळे उघडले तेव्हा..."; अकोल्याची ऐश्वर्या कशी बचावली?
15
इराणवरील हल्ल्यानंतर इस्रायलचा मोठा निर्णय! जगभरातील दूतावास बंद केले; आता बदल्याची भीती
16
'जे धाडसी होत होते ते मारले गेले'; ट्रम्प यांनी इराणला धमकी दिली; म्हणाले, "करार करा नाहीतर..."
17
Israel Iran Conflict: इस्रायलच्या हवाई हल्ल्यात मारले गेलेले इराणचे 'ते' सहा अणुशास्त्रज्ञ कोण?
18
इराणच्या अण्वस्त्र ठिकानांवर इस्रायलचा पुन्हा हल्ला, केली तुफान बॉम्बिंग; ट्रम्प यांच्या धमकीनंतर, अ‍ॅक्शन मोडवर नेतन्याहू!
19
विमान अपघातावर डीजीसीएचा मोठा निर्णय! सर्व बोईंग ड्रीमलाइनरची प्रत्येक उड्डाणापूर्वी तपासणी होणार
20
WTC Final : मिचेल स्टार्कनं अर्धशतकासह रचला इतिहास; हेजलवूडच्या साथीनं ५० वर्षांचा विक्रमही मोडला

Breaking : दिल्लीत कपड्याच्या गोदामाला आग, 9 जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2019 06:42 IST

या आगीची माहिती मिळताच, अग्निशमन दलाच्या 4 गाड्यांनी घटनास्थळी धाव घेतली.

नवी दिल्ली - दिल्लीतील किरारी ग्राऊँड येथील गोडाऊनला आग भीषण आग लागल्याची घटना मध्यरात्री घडली. मध्यरात्री 12 वाजण्याच्या सुमारास ही आग लागली असून  9 जणांचा मृत्यू.झाल्याची माहिती आहे. येथील एका कपड्याच्या गोडाऊनला ही आग लागली आहे, तीन मजली इमारतीच्या खालील मजल्यावर हे कपड्याचे गोडाऊन होते. इमारतीला आग लागल्यानंतर घरातील गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्याची माहिती आहे. 

या आगीची माहिती मिळताच, अग्निशमन दलाच्या 4 गाड्यांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र, या दुर्घटनेत 9 जणांचा जीव गेला असून अनेकजण जखमी आहेत. जखमींमध्ये 2 चिमुकल्यांचा समावेश आहे. या जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, घटनास्थळी पोलिस आणि अग्निशमन दलाच्या जवानांकडून मदतकार्य सुरू आहे. तसेच, रुग्णवाहिकाही हजर झाली आहे. 

टॅग्स :fireआगdelhiदिल्लीDeathमृत्यू