शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सचे QUALIFIER 1चे स्वप्न भंगणार? पंजाब किंग्सकडून हरल्याने समीकरण बदलले
2
८०० दिवसांहून अधिक काळ सुरू असलेले युद्ध संपणार? व्लादिमीर पुतिन यांचं युक्रेनबाबत मोठं वक्तव्य
3
घाटकोपर होर्डिंग्ज एजन्सीची मान्यता तत्काळ रद्द करून काळ्या यादीत टाका; अंबादास दानवेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र
4
"दिल टूट गया है..", कॉमेडियन श्याम रंगीलाचा उमेदवारी अर्ज फेटाळला, वाराणसीतून लढवता येणार नाही निवडणूक!
5
सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट; नांदुरघाटमध्ये दोन गटांत तुफान दगडफेक
6
इंडिया आघाडीचे सरकार स्थापन झाल्यावर बाहेरुन पाठिंबा देणार; ममता बॅनर्जींची मोठी घोषणा
7
दोन पक्ष संपवण्याच्या प्रयत्नात भाजपलाच संपवलं; आदित्य ठाकरेंचा फडणवीसांना टोला 
8
'मुस्लिमांशी घट्ट नाते आहे' म्हणणारे पंतप्रधान मोदी मुस्लीम द्वेषावरच भाषण देतात, नाना पटोलेंची टीका
9
पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर RRच्या फलंदाजांची धडपड; रियान पराग एकटा लढला
10
एकहाती सत्तेपेक्षा 'मिलीजुली' सरकार देशहिताचं, जे सगळ्यांची 'मन की बात' ऐकेल; आदित्य ठाकरेंनी मांडला वेगळाच मुद्दा
11
"अरविंद केजरीवाल यांच्यासाठी माझ्याकडे एक वाईट बातमी आहे..."; काय म्हणाले अमित शाह?
12
Anil Desai, Congress: ठाकरे गटाच्या उमेदवाराशी आधी काँग्रेस कार्यकर्ते भिडले, मग खांद्यावरून घेऊन नाचले; गैरसमजातून वाद, नेमकं काय घडलं?
13
झारखंडचे मंत्री आलमगीर आलम यांना ईडीकडून अटक, सचिवाच्या नोकराच्या घरी सापडली होती कोट्यावधींची रोकड!
14
धक्कादायक! वाहन चालवत असतानाच फार्मासिस्टचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
15
राहुल गांधींच्या पत्रिकेत पंतप्रधान बनण्याचा योग नाही; भाजप नेत्याचा खोचक टोला...
16
Neeraj Chopra : नीरज चोप्राने आणखी एक सुवर्णपदक जिंकले, महाराष्ट्राच्या पाटीलची 'उत्तम' कामगिरी
17
पती पत्नीचा असाही 'व्यवसाय'! ती ट्रक चालकांना जाळ्यात फसवायची अन् तो उकळायचा पैसे
18
इस्रायलचं टेन्शन वाढणार! दक्षिण आफ्रिकेची आंतरराष्ट्रीय कोर्टात याचिका; उद्या होणार सुनावणी
19
स्टार क्रिकेटपटूची बलात्काराच्या प्रकरणातून निर्दोष मुक्तता; ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळण्यास सज्ज
20
धक्कादायक! तरुणी झोपली होती, प्रियकरानं घरात घुसून केली हत्या, घटनेनं शहर हादरलं

गायीला मारणाऱ्याचे हातपाय तोडू - सैनी

By admin | Published: March 27, 2017 1:23 AM

गायीला ठार मारणे किंवा तिचा अपमान करणाऱ्याचे हातपाय तोडण्याची धमकी भाजपाचे खताऔलीचे आमदार

मुजफ्फरनगर : गायीला ठार मारणे किंवा तिचा अपमान करणाऱ्याचे हातपाय तोडण्याची धमकी भाजपाचे खताऔलीचे आमदार विक्रम सैनी यांनी दिली आहे. २०१३ मध्ये मुजफ्फरनगरमध्ये झालेल्या दंगलीत सैनी हे आरोपी असून त्यांना राष्ट्रीय सुरक्षा कायद्याखाली अटक झाली होती. उत्तर प्रदेशचे मंत्री सुरेश  राणा यांच्या शनिवारी येथे  झालेल्या सत्कार समारंभात  सैनी बोलत होते. ते म्हणाले, ‘‘वंदे मातरम म्हणायला जे तयार नसतात, भारत माता की जय  म्हणताना ज्यांना वेदना होतात आणि गायीला जे आपली माता न समजता तिला ठार मारतात त्यांचे हातपाय तोडण्याचे आश्वासन मी दिले. होते. हे आश्वासन पूर्ण करण्यास आम्ही तयार आहोत. हे काम करण्यासाठी आमच्याकडे तरुणांचा संच तयार आहे.’’ उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी गायीच्या तस्करीवरील बंदी राबवण्याचे आणि बेकायदा कत्तलखान्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले असताना सैनी यांनी वरील इशारा दिला. कायदेशीररित्या चालणाऱ्या कत्तलखान्यांना काहीही अडचण येणार नसल्याचेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. बेकायदा कत्तलखाने बंद केले जातील, असे योगी आदित्यनाथ यांनी गोरखपूरमध्ये शनिवारी सत्कार समारंभात म्हटले होते.