शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
2
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
3
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
4
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
5
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
6
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
7
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
8
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
9
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
10
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
11
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
12
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
13
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
14
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
15
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
16
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
17
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
18
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
19
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
20
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
Daily Top 2Weekly Top 5

बॉक्सर नीरजनं विचारलं, कसे आहात? पंतप्रथान मोदींनी उत्तर दिलं, तुझ्यासारखाच...!; VIDEO व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2025 20:20 IST

खुद्द पंतप्रधान मोदींनी हा व्हिडिओ त्यांच्या युट्यूब चॅनेलवर शेअर केला असून, तो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

हरियाणातील फतेहाबाद येथे आयोजित 'खासदार खेळ महोत्सवाच्या' समारोप प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हर्च्युअल माध्यमाने उपस्थितांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी डांगरा गावचा युवा बॉक्सर नीरजसोबतही गप्पा मारल्या. उपस्थितांनीही या संवादाचा आनंद घेतला. सोशल मीडियावर पंतप्रधान मोदी आणि नीरज यांच्या या संवादाचा व्हिडिओ जबरदस्त व्हयरल होत आहे. 

"मी तुझ्यासारखाच...!" - पंतप्रधान मोदींसोबत सवांसाधताना नीरज म्हणाला, "सरजी, आम्हा सर्वांकडून राम राम." यावर पंतप्रधान मोदी म्हणाले, "नीरज, राम राम." नीरजने पुढे म्हणाला, "तुम्ही कसे आहात?" यावर पंतप्रधान मोदींनी उत्स्फूर्तपणे उत्तर दिले, "मी तुमच्यासारखाच आहे." पंतप्रधान मोदींच्या या उत्तराने क्रीडा संकुलात हशा पिकला. खुद्द पंतप्रधान मोदींनी हा व्हिडिओ त्यांच्या युट्यूब चॅनेलवर शेअर केला असून, तो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

यावेळी 'नीरज चोप्रा'चा उल्लेख करत मोदी म्हणाले, "आपले नाव नीरज आहे, तर आपणही नीरज चोप्रा प्रमाणे व्हावे, असे तुला वाटले असेल ना?" यावर नीरज म्हणाला 'हो'. दरम्यान, राष्ट्रीय स्तरावर पदक जिंकणाऱ्या नीरजने खेळातच आपले करिअर करण्याची आणि देशासाठी ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकण्याची इच्छाही व्यक्त केली.

संवादादरम्यान पंतप्रधानांनी नीरजला त्याच्या सरावाबद्दल विचारले. नीरजने सांगितले की, तो भारती आणि आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग सामने पाहून प्रेरणा घेतो आणि नवीन कौशल्ये आत्मसात करतो. सरावाव्यतिरिक्त मोबाईलच्या वापराबाबत विचारले असता, नीरजने प्रांजळपणे मान्य केले की, तो कधीकधी प्रशिक्षणापूर्वी 'शॉर्ट व्हिडिओ' बघतो. या 'खासदार खेळ महोत्सवात' ग्रामीण ते संसदीय स्तरापर्यंत सुमारे ४५,००० खेळाडूंनी सहभाग नोंदवला. 

English
हिंदी सारांश
Web Title : Boxer Neeraj asks, 'How are you?' PM Modi replies!

Web Summary : PM Modi interacted with boxer Neeraj at Haryana's 'Sansad Khel Mahotsav'. When asked how he was, Modi replied, "I'm just like you!" The video went viral. Modi praised Neeraj's aspirations and encouraged him to emulate Neeraj Chopra.
टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीHaryanaहरयाणाboxingबॉक्सिंग