शहरात दोघांच्या आत्महत्त्या

By Admin | Updated: February 14, 2015 23:51 IST2015-02-14T23:51:13+5:302015-02-14T23:51:13+5:30

नाशिक : शहरातील सातपूर व पंचवटी परिसरातील दोघांनी आत्महत्त्या केल्याची घटना घडली आहे़ हिरावाडीतील त्रिमूर्तीनगरमधील रहिवासी युवराज दौलत सूर्यवंशी यांनी शुक्रवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्त्या केली़ या आत्महत्त्येचे कारण समजू शकले नसून पंचवटी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे, तर दुसर्‍या घटनेत सातपूरच्या सोमेश्वर कॉलनीतील रहिवासी साहेबराव आत्माराम पगार यांनी शुक्रवारी राहत्या घरी विषारी औषध प्राशन करून आत्महत्त्या केली़ या आत्महत्त्येचे कारण समजू शकले नसून सरकारवाडा पाोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे़ (प्रतिनिधी)

Both of them suicides in the city | शहरात दोघांच्या आत्महत्त्या

शहरात दोघांच्या आत्महत्त्या

शिक : शहरातील सातपूर व पंचवटी परिसरातील दोघांनी आत्महत्त्या केल्याची घटना घडली आहे़ हिरावाडीतील त्रिमूर्तीनगरमधील रहिवासी युवराज दौलत सूर्यवंशी यांनी शुक्रवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्त्या केली़ या आत्महत्त्येचे कारण समजू शकले नसून पंचवटी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे, तर दुसर्‍या घटनेत सातपूरच्या सोमेश्वर कॉलनीतील रहिवासी साहेबराव आत्माराम पगार यांनी शुक्रवारी राहत्या घरी विषारी औषध प्राशन करून आत्महत्त्या केली़ या आत्महत्त्येचे कारण समजू शकले नसून सरकारवाडा पाोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे़ (प्रतिनिधी)

Web Title: Both of them suicides in the city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.