शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी काश्मिरात ४ अतिरेक्यांचा केला खात्मा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2017 4:29 AM

श्रीनगर : सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी मंगळवारी काश्मीरमध्ये दोन ठिकाणी झालेल्या चकमकीत चार अतिरेक्यांचा खात्मा केला.

श्रीनगर : सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी मंगळवारी काश्मीरमध्ये दोन ठिकाणी झालेल्या चकमकीत चार अतिरेक्यांचा खात्मा केला. कुपवाडा येथील चकमकीत एक जवान शहीद तर दोघे जखमी झाले. हंडवाराच्या मागम येथे झालेल्या चकमकीत ‘लष्कर-ए-तय्यबा’ या संघटनेचे तीन अतिरेकी ठार झाले. मागम येथे अतिरेकी असल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी त्यांचा शोध सुरू केल्यावर उडालेल्या चकमकीत तीन अतिरेकी ठार झाले. हे तिघे पाकिस्तानी होते, असे पोलीस महासंचालकांनी सांगितले. गेल्या आठवड्यातही ६ अतिरेकी ठार झाले होते. (वृत्तसंस्था)या वर्षी सुरक्षा दलांच्या कारवाईमध्ये १९३हून अधिक दहशतवादी मारले गेले आहेत. तसेच सुरक्षा दले व पोलिसांवर जमावाकडून दगडफेकीच्या घटना कमी झाल्या आहेत.

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू काश्मिरTerror Attackदहशतवादी हल्लाterroristदहशतवादी