शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2025 14:05 IST

धमकी मिळताच, बॉम्ब पथक आणि श्वान पथक तात्काळ तैनात करण्यात आले. टर्मिनल आणि परिसराची तपासणी केली जात आहे.

हैदराबाद येथील बेगमपेट विमानतळाला बुधवारी सकाळी बॉम्बने उडवण्याची धमकी मिळाली. या खळबळ उडाली. माहिती मिळताच पोलिस आणि सुरक्षा यंत्रणांनी विमानतळावर हाय अलर्ट ऑपरेशन सुरू केले. विमानतळावरील सर्वच टर्मिनलची तपासणी करण्यात येत आहे. 

डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सकाळीच धमकीची माहिती मिळाली. त्यानंतर, बॉम्ब पथक तैनात करण्यात आले आणि विमानतळ आणि त्याच्या आसपासच्या परिसरात कसून शोध घेण्यात आला. 

याआधी कोचीहून दिल्लीला येणाऱ्या इंडिगोच्या विमानाने मंगळवारी बॉम्बच्या धमकीनंतर नागापूरमध्ये आपत्कालीन लँडिंग केले. विमान मस्कतहून कोची आंतरराष्ट्रीय विमानतळावर आले आणि तेथून सकाळी ९.३१ वाजता देशांतर्गत उड्डाण म्हणून दिल्लीला रवाना झाले.

इंडिगो विमानाबाबत कोची आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या अधिकृत ईमेल आयडीवर बॉम्बची धमकी मिळाली. त्यानंतर, विमानतळ पोलिस नियंत्रण ब्युरोला फोन करून ही धमकी विशिष्ट असल्याचे घोषित करण्यात आले. ही माहिती तात्काळ संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आली, त्यानंतर नागपूर विमानतळावर आपत्कालीन लँडिंग करण्यात आले.

सुरक्षा तपासणी पूर्ण केल्यानंतर, १५७ प्रवासी आणि सहा क्रू मेंबर्स असलेले विमान दिल्लीला रवाना होईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

टॅग्स :hyderabad-pcहैदराबादAirportविमानतळairplaneविमान