शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

Delhi DPS Bomb Threat : दिल्लीतील शाळेला ईमेलद्वारे बॉम्बची धमकी, पोलीस घटनास्थळी दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2024 08:46 IST

Bomb threat at Delhi School : बॉम्ब निकामी पथकही घटनास्थळी दाखल आहे.

नवी दिल्ली : दिल्लीत पुन्हा एकदा बॉम्बची धमकी देण्यात आली आहे. आता द्वारका येथील दिल्ली पब्लिक स्कूलमध्ये बॉम्बची धमकी मिळाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही धमकी शाळेला ईमेलद्वारे देण्यात आली आहे. दरम्यान, घटनास्थळी दिल्ली पोलीस दाखल झाले असून सर्च ऑपरेशन सुरु आहे. बॉम्ब निकामी पथकही घटनास्थळी दाखल आहे. आतापर्यंत कोणतीही संशयास्पद वस्तू सापडलेली नाही.  याआधी मंगळवारी सकाळी दिल्लीच्या चाचा नेहरू रुग्णालयात बॉम्बच्या धमकीचा ई-मेल प्राप्त झाल्याची अफवा असल्याचे घोषित करण्यात आले. पोलिसांनी सांगितले की, रुग्णालयातील कर्मचाऱ्याला सकाळी १० वाजता ईमेल आला होता. त्यानंतर बॉम्ब शोधक पथक, बॉम्ब निकामी पथक, दिल्ली अग्निशमन सेवेचे एक पथक आणि स्थानिक पोलिसांनी तातडीने रुग्णालयात पोहोचले होते.

याबाबत एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, रुग्णालयामध्ये सर्च ऑपरेशन करण्यात आले. त्यानंतर ही धमकीची अफवा असल्याचे घोषित करण्यात आले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ईमेल पाठवणाऱ्याने एकाच वेळी अनेक संस्था आणि सरकारी संस्थांना एकच ईमेल पाठवण्याचा प्रयत्न केला. मात्र, काही ईमेल आयडी चुकीचे असल्याचे आढळून आले. तसेच,  दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेल आणि इतर एजन्सींना माहिती देण्यात आली असून ते या प्रकरणाचा तपास करत आहेत. 

टॅग्स :delhiदिल्लीBombsस्फोटकेPoliceपोलिस