शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

विमानतळावर बॉम्ब; संशयित शरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2020 04:44 IST

मंगळुरू येथील आंतरराष्ट्रीय विमानतळावर बॉम्ब पेरणाऱ्या संशयित व्यक्तीने पोलिसांपुढे शरणागती पत्करली आहे.

मंगळुरू : येथील आंतरराष्ट्रीय विमानतळावर बॉम्ब पेरणाऱ्या संशयित व्यक्तीने पोलिसांपुढे शरणागती पत्करली आहे. तो मणिपालचा असून, त्याचे नाव आदित्य राव (३६), असे आहे. त्याने विमानतळावर बॉम्ब ठेवल्याचा गुन्हा कबूल केला आहे.पोलीस महासंचालक आणि महानिरीक्षकांच्या कार्यालयात संशयित आल्यानंतर त्याची चौकशी करण्यात आली. नंतर वैद्यकीय तपासणीसाठी त्याला ताब्यात घेण्यात आले आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. विमानतळावरील सीसीटीव्ही कॅमेºयाने टिपलेल्या त्यावेळच्या दृश्यातील व्यक्तीसारखा तो दिसतो.दरम्यान, मंगळुरू पोलीस अधिका-यांचे एक पथकाही संशयिताची चौकशीसाठी दाखल झाले आहे. संशयित आदित्य राव याला चौकशीसाठी बंगळुरूच्या हलसूर गेट पोलीस ठाण्यात नेण्यात आले. तो अभियांत्रिकीत पदवीधर असून एम.बी.ए. आहे.मंगळुरूचे पोलीस आयुक्त पी.एस. हर्षा यांनी टष्ट्वीट केले की, पोलीस अधिकाºयांचे पथक त्याची चौकशी करणार आहे. नंतर पुढील कारवाई ठरविली जाईल. राव याला २०१८ मध्येही बंगळुरू विमानतळावर बॉम्ब असल्याची खोटी माहिती दिल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. या प्रकरणात त्याला सहा महिने तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली होती. बंगळुरू आंतरराष्ट्रीय विमानतळावर सुरक्षारक्षकाच्या नोकरीसाठी काही कागदपत्रे नसल्याने त्याला नाकारण्यात आले होते. त्याचा बदला घेण्यासाठी असे केल्याचे त्याने सांगितले. नोकरीच्या शोधात तो २०१२ मध्ये बंगळुरूला आला होता. त्याने एका खाजगी बँकेत नोकरीही केली; नंतर या नोकरीचा राजीनामा दिला होता. तो पुन्हा मंगळुरूला गेला. तेथे सहा महिने सुरक्षारक्षकाचे काम केले. नंतर उडुपीमध्ये स्वयंपाकी म्हणून काम केले.

टॅग्स :AirportविमानतळMangaluruमंगळुरू