शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
4
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
5
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
6
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
7
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
8
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
9
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
10
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
11
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
12
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
13
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
14
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
15
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
16
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
17
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
18
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
19
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका

नरेंद्र मोदींच्या घरी बॉलिवूड कलाकारांची मांदियाळी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2019 23:11 IST

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त आयोजित विशेष कार्यंक्रमाच्या निमित्ताने आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या घरी कला आणि मनोरंजन क्षेत्रातील कलाकारांचा मेळा जमला.

नवी दिल्ली - राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त आयोजित विशेष कार्यंक्रमाच्या निमित्ताने आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या घरी कला आणि मनोरंजन क्षेत्रातील कलाकारांचा मेळा जमला. यावेळी शाहरूख खान, आमिर खान यांच्यासह अनेक कलाकार उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या निमित्ताने नरेंद्र मोदींनी कलाकारांशी संवाद साधला.  उपस्थितांना संबोधित करताना नरेंद्र मोदी म्हणाले की, महात्मा गांधी हे साधेपणाचे पर्याय आहेत. त्यांचे विचार दूरदूरपर्यंत पोहोचले आहेत. महात्मा गांधींच्या विचारांचा प्रसार करण्याची वेळ आली तेव्हा फिल्म आणि टेलिव्हिजन क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी खूप चांगले काम केले.'' दरम्यान, मोदींनी यावेळी उपस्थित कलाकारांना दांडी येथे बांधण्यात आलेले संग्रहालय आणि स्टॅच्यू ऑफ युनिटीला भेट देण्याचे आवाहन केले.    या कार्यक्रमास उपस्थित असलेल्या आमिर खानने सांगितले की, महात्मा गांधींचे विचार लोकप्रिय बनवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी करत असलेल्या प्रयत्नांचे मी कौतुक करतो. देश आणि जगाला गांधींची पुन्हा ओळख करून दिली पाहिजे, असे मला वाटते.  

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीbollywoodबॉलिवूड