अज्ञाताचा मृतदेह सापडला
By Admin | Updated: March 23, 2017 17:18 IST2017-03-23T17:18:49+5:302017-03-23T17:18:49+5:30
मडगाव : खारेबांद येथे रेल्वे रुळावर एका अज्ञात इसमाचा मृतदेह सापडला. मयत अंदाजे 50 ते 35 वयोगटातील असून, अनैसर्गिक मृत्यू म्हणून कोकण रेल्वे पोलिसांनी या घटनेची नोंद केली आहे. मृतदेहाची शवचिकित्सा करण्यात आली असून, तपास चालू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

अज्ञाताचा मृतदेह सापडला
म गाव : खारेबांद येथे रेल्वे रुळावर एका अज्ञात इसमाचा मृतदेह सापडला. मयत अंदाजे 50 ते 35 वयोगटातील असून, अनैसर्गिक मृत्यू म्हणून कोकण रेल्वे पोलिसांनी या घटनेची नोंद केली आहे. मृतदेहाची शवचिकित्सा करण्यात आली असून, तपास चालू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.