शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

...अन् अमिताभ बच्चन अपघातातून थोडक्यात बचावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2017 15:20 IST

बॉलिवूडचे बिग बी अमिताभ बच्चन एका अपघातातून थोडक्यात बचावले आहेत. अमिताभ बच्चन यांना कोलकाता विमानतळावर नेण्यासाठी भाड्याने घेतलेल्या बीएमडब्ल्यू कारचं चाक निघाल्याची वृत्त समोर आहे.

कोलकाता : बॉलिवूडचे बिग बी अमिताभ बच्चन एका अपघातातून थोडक्यात बचावले आहेत. अमिताभ बच्चन यांना कोलकाता विमानतळावर नेण्यासाठी भाड्याने घेतलेल्या बीएमडब्ल्यू कारचं चाक निघाल्याची वृत्त समोर आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पश्चिम बंगाल सरकारने संबंधित फाईव्ह स्टार हॉटेलकडून स्पष्टीकरण मागवले आहे. शुक्रवारी कोलकाता आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हलच्या उद्घाटनासाठी अमिताभ बच्चन आले होते. शनिवारी त्यांना BMW कारने विमानतळावर नेलं जात होतं. यावेळी  एअरपोर्टला जाताना एजेसी बोस उड्डाणपुलाजवळ रेड रोडवर अचानक त्यांच्या  कारचं चाक निघाल्याची माहिती समोर आली आहे. ही सर्व व्यवस्था शासनातर्फे करण्यात आली होती. 

दरम्यान, ही बाब लक्षात आल्यानंतर अमिताभ बच्चन गाडीतून खाली उतरले व त्यांना रस्त्यावर उभं राहावं लागलं. दुसरीकडे, पश्चिम बंगालचे पंचायत मंत्री सुब्रता मुखर्जी यांची कारही याच ताफ्यात होती. बच्चन यांना रस्त्यावर उभं पाहून मुखर्जींनी गाडी थांबवली आणि बिग बींना त्यांच्या गाडीत बसवले.

दरम्यान, एका वरिष्ठ अधिका-यानं दिलेल्या माहितीनुसार, संबंधित कार एका ट्रेव्हल एजन्सीकडून घेण्यात आली होती आणि याप्रकरणी कंपनीला कारणे  दाखवा नोटीस बजावण्यात आल्याचीही माहिती समोर आली आहे.   

टॅग्स :Amitabh Bachchanअमिताभ बच्चनbollywoodबॉलीवूडAccidentअपघात