वाघ तंत्रनिकेतन येथे रक्तदान शिबिर संपन्न

By Admin | Updated: August 28, 2015 23:37 IST2015-08-28T23:37:09+5:302015-08-28T23:37:09+5:30

चांदोरी : के.के.वाघ शिक्षण संस्थेच्या चांदोरी येथील तंत्रनिकेतनमध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिराचे उद्घाटन संस्थेचे उपाध्यक्ष काशीनाथ टर्ले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी चांदोरी तंत्रनिके तनचे प्राचार्य एम. बी. झाडे यांनी विद्यार्थ्यांना रक्तदानाचे महत्त्व सांगून प्रोत्साहित केले. शिबिरात विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभागी होत एकूण ६२ ब्लड बॅग जमा झाल्या. शिबिराचे आयोजन प्रा. व्ही. आर. सानप यांनी केले होते. सूत्रसंचालन प्रा. पी.आर. मोगल यांनी केले.

Blood donation camp completed at Tiger Technikketan | वाघ तंत्रनिकेतन येथे रक्तदान शिबिर संपन्न

वाघ तंत्रनिकेतन येथे रक्तदान शिबिर संपन्न

ंदोरी : के.के.वाघ शिक्षण संस्थेच्या चांदोरी येथील तंत्रनिकेतनमध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिराचे उद्घाटन संस्थेचे उपाध्यक्ष काशीनाथ टर्ले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी चांदोरी तंत्रनिके तनचे प्राचार्य एम. बी. झाडे यांनी विद्यार्थ्यांना रक्तदानाचे महत्त्व सांगून प्रोत्साहित केले. शिबिरात विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभागी होत एकूण ६२ ब्लड बॅग जमा झाल्या. शिबिराचे आयोजन प्रा. व्ही. आर. सानप यांनी केले होते. सूत्रसंचालन प्रा. पी.आर. मोगल यांनी केले.

Web Title: Blood donation camp completed at Tiger Technikketan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.