शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

Black money : केनियातील गुजरातींनी भारतातील बँकांमधून काढले करोडो रुपये

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2018 20:48 IST

अहमदाबाद : केनियामध्ये राहणारे गुजराती नागरिक कच्छमधील बँकांमधून करोडो रुपये काढत असल्याचे समोर आले आहे. तसेच मागील काही काळात शेकडो करोड रुपये केनियामध्ये नेण्यात आले आहेत. भारताच्या काळ्या पैशांविरोधातील कारवाईमुळे नाही तर केनिया सरकारतच्या भीतीने हे गुजराती नागरिक असे करत आहेत. एप्रिल ते जून या काळात कच्छमधील बँकांमधून 430 कोटी रुपये ...

अहमदाबाद : केनियामध्ये राहणारे गुजराती नागरिक कच्छमधील बँकांमधून करोडो रुपये काढत असल्याचे समोर आले आहे. तसेच मागील काही काळात शेकडो करोड रुपये केनियामध्ये नेण्यात आले आहेत. भारताच्या काळ्या पैशांविरोधातील कारवाईमुळे नाही तर केनिया सरकारतच्या भीतीने हे गुजराती नागरिक असे करत आहेत. 

एप्रिल ते जून या काळात कच्छमधील बँकांमधून 430 कोटी रुपये काढण्यात आले आहेत. यामुळे अनिवासी गुजराती नागिरकांचे पैसे कमी होऊन 11,872 कोटींवर आले आहेत. या आधीच्या तिमाहीमध्ये या बँकांमध्ये 12,302 कोटी रुपये होते. हे आकडे राज्यस्तरिय बँकर्स समितीने जारी केले आहेत.

मात्र, बँक अधिकाऱ्यांनुसार डिसेंबर 2017 पासून जवळपास 1 हजार कोटी रुपये काढण्यात आले आहेत. सर्वाधिक पैसा भूज आणि मांडवी तालुक्यातून काढण्य़ात आला आहे. या भागातील सर्वाधिक अनिवासी गुजराती केनियामध्ये राहतात.

पैसे का काढले?केनिया सरकारने नुकताच नियम केला आहे की, सर्व करदात्यांनी परदेशातील बँकांमध्ये जमा असलेल्या पैशांबाबत सरकारला माहिती द्यावी. यासाठी अवधी देण्यात आला असून यानंतर उत्पन्न घोषित केल्यास त्यावर व्याज आणि दंड आकारला जाणार आहे. पहिल्यांदा हा अवधी 30 जून 2018 पर्यंत देण्यात आला होता, मात्र ही मुदत 31 डिसेंबरपर्यंत वाढविण्यात आली आहे.

टॅग्स :black moneyब्लॅक मनीGujaratगुजरातkenyaकेनियाIndiaभारतbankबँक