शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
5
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
6
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
7
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
8
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
9
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
10
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
11
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
12
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
13
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
14
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
15
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
16
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
17
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
18
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
19
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
20
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

भाजपाचे माजी राज्यमंत्री आणि त्यांच्या पत्नीनं केलं विषारी पदार्थाचं सेवन, रुग्णालयात दाखल, समोर आलं धक्कादायक कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2023 14:58 IST

BJP Leader Gurvinder Singh Chhabra: भाजपाचे बडे नेते गुरविंदर सिंह छाबडा आणि त्यांच्या पत्नीने विषारी पदार्थाचं सेवन केलं. त्यांना गंभीर अवस्थेत तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

उत्तर प्रदेशमधील कानपूरमध्ये भाजपाचे बडे नेते आणि त्यांच्या पत्नीनं विषारी पदार्थाचं सेवन करून जीवन संपवण्याचा प्रयत्न केला. भाजपाचे बडे नेते गुरविंदर सिंह छाबडा आणि त्यांच्या पत्नीने विषारी पदार्थाचं सेवन केलं. त्यांना गंभीर अवस्थेत तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सध्या त्यांची प्रकृती धोक्याबाहेर आहे.  उत्तर प्रदेश विधानसभेचे अध्यक्ष सतीश महाना यांनी रुग्णालयात धाव घेऊन छाबडा यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.गुरविंदर सिंह छाबडा हे भाजपाचे माजी दर्जाप्राप्त राज्यमंत्री आहेत. त्याबरोबरच ते यूपी पंजाब अकादमीचे उपाध्यक्षही आहेत. त्यांनी आणि त्यांच्या पत्नीनं विषारी पदार्थाचं सेवन केल्याची बातमी पसरताच भाजपाच्या शेकडो कार्यकर्त्यांनी रुग्णालयाकडे धाव घेतली. तसेच विधानसभा अध्यक्षांना याची माहिती मिळताच तेही रुग्णालयात पोहोचले.

नातेवाईकांनी या घटनेबाबत माहिती देताना सांगितले की, गुरविंदर सिंह छाबडा आणि त्यांच्या पत्नीमध्ये वाद झाला होता. त्यानंतर त्यांनी झोपेच्या गोळ्यांचा ओव्हरडोस घेतला. त्यामुळे त्यांची प्रकृती बिघडली. मात्र आता त्यांची प्रकृती स्थिर आहे. फजलगंज येथील निवासी असलेले गुरविंदर सिंह छाबडा हे भाजपाचे कानपूरमधील बड्या नेत्यांपैकी एक आहेत.

उत्तर प्रदेश विधानसभा अध्यक्ष सतीश महाना यांनी सांगितले की, छाबडा आणि त्यांच्या पत्नीने विषारी पदार्थाचं सेवन केल्याची माहिती मला मिळाली होती. त्यानंतर त्यांच्या प्रकृतीबाबत जाणून घेण्यासाठी मी रुग्णालयात आलो. आता माझी प्रकृती स्थिर आहे.

दरम्यान, एसीपी बृजनारायण यांनी सांगितले की, भाजपा नेते आणि त्यांच्या पत्नीची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर त्यांना रिजन्सी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तिथे दोघांवरही उपचार सुरू आहेत. आता दोघांची प्रकृती धोक्याबाहेर आहे. त्यांनी विषारी पदार्थाचं सेवन का केलं, यामागचं कारण ते शुद्धीवर आल्यावरच कळेल, असंही त्यांनी सांगितलं.  

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशBJPभाजपा