शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

Congress च्या 'मोहब्बत की दुकान'ला भाजपचं उत्तर, जारी केलं नवं गाणं; पाहा - VIDEO

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2023 15:07 IST

तत्पूर्वी, अविश्वास प्रस्तावावर बोलताना गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत विरोधकांवर जबरदस्त हल्ला चढवला होता. यावेळी त्यांनी आपल्या सरकारच्या 9 वर्षांतील कामांचा पाढा वाचला. 

काँग्रेसच्या 'मोहब्बत की दुकान' वक्तव्याला भाजपने उत्तर दिले आहे. याचा व्हिडिओही भाजपने आपल्या ट्विटर हॅन्डलवरून ट्विट केला आहे. हा व्हिडिओ ट्विट करत भाजपने कॅप्शनमध्ये लिहिले आहे, "मोहब्बत दिल में रहती है, दुकान में नहींये तो कमाई जाती है, कहीं बिकती नहींये तो दिल में रहती है, दुकान में नहीं।"भाजपचं नवं गाणं रिलिझ -भाजपकडून ट्विट करण्यात आलेल्या व्हिडिओमध्ये पंतप्रधान मोदी म्हणत आहेत, "देशातील जनता म्हणतेय, ये है लुट की तुकान, लुटी का बाजार, इसमे नफरत है, घोटाले है, तुष्टिकरण है, मन काले है, परिवारवाद की आग के दशकाों से देश हवाले है." गाण्या सांगण्यात आली सरकारची कामं - नव्या गाण्याच्या माध्यमाने भाजपने काँग्रेसवर निशाणा साधला आहे. या गाण्यात, प्रेम हृदयात असते दुकानात नाही, असे म्हणत भाजपने केंद्र सरकारची अनेक कामे सांगितली आहेत. गाण्यात काश्मिरातून हटवलेले कलम 370, आत्मनिर्भर भारत आणि चंद्रयान मोहिमेचाही उल्लेख केला आहे.

तत्पूर्वी, अविश्वास प्रस्तावावर बोलताना गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत विरोधकांवर जबरदस्त हल्ला चढवला होता. यावेळी त्यांनी आपल्या सरकारच्या 9 वर्षांतील कामांचा पाढा वाचला.  

टॅग्स :BJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदीcongressकाँग्रेस