शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

समाजात दुही पाडण्यासाठी रथयात्रेचा भाजपकडून वापर; मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2021 05:12 IST

ममता बॅनर्जी म्हणाल्या की, रथयात्रा एक धार्मिक महोत्सव आहे. आपण सर्वच यात सहभागी असतो. भगवान जगन्नाथ, बलराम आणि देवी सुभद्रा त्या रथांतून प्रवास करतात; परंतु, भाजपचे नेते समाजात फूट पाडण्याच्या उद्देशाने रथयात्रा काढत आहेत.

रायगंज (पश्चिम बंगाल) : आपण देवच आहोत, अशा थाटात भाजप नेते रथांतून फिरत आहेत, अशा शब्दांत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी  भाजप नेत्यांच्या रथयात्रेची खिल्ली उडविली.  धर्माच्या आधारे समाजात दुही निर्माण करणे, हा त्यांचा राजकीय कार्यक्रम आहे, असा आरोपही त्यांनी केला. रायगंज येथील सभेेत बोलताना ममता बॅनर्जी म्हणाल्या की, रथयात्रा एक धार्मिक महोत्सव आहे. आपण सर्वच यात सहभागी असतो. भगवान जगन्नाथ, बलराम आणि देवी सुभद्रा त्या रथांतून प्रवास करतात; परंतु, भाजपचे नेते समाजात फूट पाडण्याच्या उद्देशाने रथयात्रा काढत आहेत. आपण देवच आहोत, अशा आविर्भावात भाजप नेते रथयात्रा काढत आहेत.प. बंगालमध्ये एप्रिल-मेमध्ये होणाऱ्या विधानसभेच्या आगामी निवडणुकीसाठी भाजप राज्याबाहेरील लोकांना आणत आहे, या आरोपाचाही ममता बॅनर्जी यांनी पुनरुच्चार केला. भाजपचे नेते फक्त फोटो काढण्यासाठी स्थानिक लोकांच्या घरी भोजन करीत आहेत. काही बाहेरचे लोक अलीशान कारमधून येत आहेत. फोटो काढण्यासाठी स्थानिक गावकऱ्यांच्या घरी भोजन करतात. प्रत्यक्षात हे भोजन पंचतारांकित हॉटेलातील असते, असा आरोपही त्यांनी केला.

  गुजरातमधून आलेले लोक नव्हे,तर, प. बंगालवर राज्यांतील लोकच राज्य करतील, असा ठाम विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

टॅग्स :Mamata Banerjeeममता बॅनर्जीwest bengalपश्चिम बंगाल