शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
2
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
3
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
4
Breaking: भाजपचे जोरदार धक्कातंत्र! उज्ज्वल निकमांना लोकसभेची उमेदवारी; पूनम महाजनांचे तिकीट कापले
5
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
6
जॅक नो Chill! २२ वर्षीय पोरानं मुंबईला पाणी पाजले; दिल्लीने उभी केली सर्वोच्च धावसंख्या 
7
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
8
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
9
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
10
हृदयद्रावक! ६ महिन्यांचा लेक पोरका झाला; भारतमातेच्या हुतात्मा सुपुत्राला अखेरचा निरोप
11
"हमासच्या दहशतवाद्याने अंगठी देऊन मला प्रपोज केलं अन् म्हणाला..."; तरूणीने सांगितला भयानक किस्सा
12
शिरूरमध्ये अटीतटीची लढाई, वळसे पाटील लवकरच मैदानात; आढळरावांबद्दल म्हणाले...
13
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका
14
ममता बॅनर्जी हेलिकॉप्टरमध्येच पडल्या, दोन वर्षांतली चौथी घटना
15
इंटिमेट सीन्समुळे अनेक चित्रपट गमावले, आईवडिलांची नव्हती परवानगी; मृणाल ठाकुरचा खुलासा
16
९ चौकार, ३ षटकार! २२ वर्षीय जॅक फ्रेझर-मॅकगर्कची वेगवान फिफ्टी; बुमराहलाही धू धू धुतले 
17
“अशोक चव्हाण मोठे नेते असते तर मोदी-शाहांनी नांदेडमध्ये सभा घेतली नसती”: बाळासाहेब थोरात
18
"तू बारामतीचा उमेदवार बदल, मी प्रचार करतो"; अजितदादांनी सांगितला श्रीनिवास पवारांचा किस्सा
19
मला का काढलं? Prithvi Shaw भर मैदानात रिकी पाँटिंगसोबत वाद घालताना दिसला
20
Sadguru Diet: सद्गुरू सांगताहेत बॅलेन्स डाएटचा कानमंत्र; वजन कमी होईल आणि नियंत्रितही राहील!

भाजपने मुस्लिमांना उमेदवारी देऊन सद्भावना दाखवावी, अल्पसंख्याक विभागाची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 01, 2017 1:25 AM

गुजरातमधील विधानसभा निवडणुकीत भाजपने मुस्लिमांना उमेदवारी देऊन खरी सद्भावना दाखवावी, अशी मागणी पक्षाच्या अल्पसंख्याक विभागाने केली आहे.

अहमदाबाद : गुजरातमधील विधानसभा निवडणुकीत भाजपने मुस्लिमांना उमेदवारी देऊन खरी सद्भावना दाखवावी, अशी मागणी पक्षाच्या अल्पसंख्याक विभागाने केली आहे.तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी आपली प्रतिमा बदलण्यासाठी व अल्पसंख्याकांना आकर्षित करण्यासाठी २०११ मध्ये सद्भावना मोहीम उघडली होती. तथापि, त्यानंतर लगेच वर्षभरात झालेल्या गुजरात विधानसभा निवडणुकीत एकाही मुस्लिम उमेदवाराला विधानसभेची उमेदवारी देण्यात आली नव्हती. मात्र, स्थानिक निवडणुकांमध्ये २०१० मध्ये भाजपने अनेक मुस्लिमांना उमेदवारी दिली होती व त्यापैकी अनेक जण विजयी झाले होते.१९८० नंतर भाजपने १९९८ मध्ये केवळ एका ठिकाणी मुस्लिम व्यक्तीस विधानसभेची उमेदवारी दिली होती. आता खरी सद्भावना दाखवण्याची वेळ आली आहे, असे नेत्यांचे म्हणणे आहे. भाजपच्या अल्पसंख्याक मोर्चाने अनेक जागा मागितल्या आहेत. महेबूब अली चिश्ती हे मोर्चाचे प्रमुख असून, त्यांच्या म्हणण्यानुसार, २०१५ च्या स्थानिक निवडणुकांमध्ये सुमारे ३५० मुस्लिम उमेदवार निवडून आलेले आहेत. त्यामुळे त्यांच्या विधानसभा मतदारसंघांमध्ये त्यातील काही उमेदवार विजयी होऊ शकतील.

टॅग्स :BJPभाजपा