शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

भाजपाध्यक्ष अमित शहा यांच्या जिवाला धोका, गृहमंत्रालयाकडून सुरक्षेत वाढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2018 08:52 IST

भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या जिवाला धोका असल्यानं त्यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.

नवी दिल्ली - भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या जिवाला धोका असल्यानं त्यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. अमित शहा यांना एएसएलची अतिरिक्त सुरक्षा पुरवण्यात आली आहे. झेड प्लस सुरक्षा व्यवस्थेत वावरणारे अमित शहा यांना आता संपूर्ण देशभरात फिरण्यासाठी एएसएलचं कवच प्राप्त झालं आहे. गुप्तचर विभागानं केलेल्या आढाव्यानंतर गृहमंत्रालयानं अमित शहा यांच्या सुरक्षेत वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

अमित शहा यांना पुरवण्यात आलेल्या नवीन सुविधेनुसार, ज्या ठिकाणचा अमित शहा यांना दौरा करायचा आहे, आधी एएसएलची टीम त्या ठिकाणाच्या सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेईल.  यानंतर स्थानिक पोलीस प्रशासनाला सुरक्षा संबंधित सूचनांचे पालन करण्यास  सांगितले जाईल. एका अधिकाऱ्यानं दिलेल्या माहितीनुसार, गृहमंत्रालयाकडून सर्व राज्यांना अमित शहा यांच्या नवीन सुरक्षा व्यवस्थेसंदर्भातील संपूर्ण प्रक्रियांचे पालन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. अमित शहा यांच्या दौऱ्याच्या दोन आठवड्यांपूर्वी एएसएल (ASL) टीम कार्यक्रम ठिकाणाच्या सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेईल. 

अमित शहा यांच्या सुरक्षेसंदर्भात एका आढावा बैठक घेण्यात आली होती. ज्यामध्ये आयबीनं त्यांच्या जिवाला धोका असल्याचं सांगत सुरक्षेत वाढ करण्याची शिफारस गृहमंत्रालयाकडे केली होती. अमित शहा यांना राऊंड क्लॉक सीआरपीएफचे सुरक्षा कवच मिळतं. याशिवाय, 30 कमांडो प्रत्येक वेळेस त्यांच्या अवतीभोवती असतात. या व्यतिरिक्त त्यांच्या सुरक्षेसाठी राज्यांतील स्थानिक पोलीसदेखील तैनात असतात. 

 

टॅग्स :Amit Shahअमित शाहBJPभाजपा