शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

लोकसभा निवडणुकीपर्यंत पक्षांतर्गत निवडणुका का नकोत भाजपला?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2018 15:43 IST

नवी दिल्ली : लोकसभा निवडणूक अवघ्या 7 महिन्यांवर आलेली असताना भाजपने सावध पाऊले उचलायला सुरुवात केली आहे. भाजपाचे अध्यक्ष अमित शहा यांच्या अध्यक्षपदाची मुदत जानेवारीमध्ये संपणार आहे. यामुळे भाजपला पक्षांतर्गत निवडणुकीला सामोरे जावे लागणार आहे. मात्र, नव्या टीमसोबत निवडणुकीला सामोरे जाणे कठीण जाणार असल्याचा होरा भाजपच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये असल्याने काय ...

नवी दिल्ली : लोकसभा निवडणूक अवघ्या 7 महिन्यांवर आलेली असताना भाजपने सावध पाऊले उचलायला सुरुवात केली आहे. भाजपाचे अध्यक्ष अमित शहा यांच्या अध्यक्षपदाची मुदत जानेवारीमध्ये संपणार आहे. यामुळे भाजपला पक्षांतर्गत निवडणुकीला सामोरे जावे लागणार आहे. मात्र, नव्या टीमसोबत निवडणुकीला सामोरे जाणे कठीण जाणार असल्याचा होरा भाजपच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये असल्याने काय करायचे असा प्रश्न भाजप नेतृत्वासमोर उभा ठाकला आहे. 

पुढील लोकसभा निवडणूक मार्च, एप्रिलमध्ये होणार आहे. अशामध्ये भाजप नव्या राष्ट्रीय कार्यकारिणीसोबत निवडणूक लढविण्यास अनुत्सुक आहे. यामुळे सध्याच्या टीमचीच मुदत वाढविण्य़ाचा निर्णय घेण्याची शक्यता असून शहा यांचा कार्यकाळ वाढणार आहे. याबाबतच्या प्रस्तावावर राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये निर्णय घेण्याची शक्यता आहे.

शनिवारी सकाळी भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची तीन दिवसीय बैठकीला सुरुवात झाली. यावेळी अमित शहा यांनी सांगितले की, 2019 मध्ये आम्ही स्पष्ट बहुमताने विजयी होऊ. या संकल्पाच्या ताकदीला कोणीही हरवू शकता नाही. 

राष्ट्रीय कार्यकारिणीच्या या बैठकीमध्ये पक्षाच्यावतीने 'अजेय बीजेपी'चा नारा दिला. या बैठकीमध्ये राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांसह राज्यांचे प्रदेशाध्यक्षही सहभागी झाले आहेत. यावेळी येत्या काही महिन्यांत होणाऱ्या विधानसभा निवडणुकीमधील रणनीतीवर चर्चा करण्यात आली. खासकरून तेलंगाना राज्यामध्ये भाजप चांगले प्रदर्शन करणार असल्याचे सांगण्यात आले. 

टॅग्स :Amit Shahअमित शाहBJPभाजपाLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Telanganaतेलंगणा