शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

ममता बॅनर्जी सरकारने बंगालची संस्कृती संपुष्टात आणली; जेपी नड्डांची टीका

By देवेश फडके | Updated: February 9, 2021 16:39 IST

भारतीय जनता पक्षाचे (भाजप) राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी दुसऱ्या परिवर्तन यात्रेत संबोधित करताना ममता बॅनर्जी सरकारवर जोरदार टीका केली.

ठळक मुद्देजेपी नड्डा यांची ममता बॅनर्जी सरकारवर टीकाबंगालची संस्कृती संपुष्टात आणल्याचा नड्डा यांचा दावापरिवर्तन यात्रेदरम्यान नड्डा यांनी केले जनतेला संबोधित

कोलकाता :पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकाच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि तृणमूल काँग्रेसमधील आरोप-प्रत्यारोप हळूहळू आणखी तीव्र होऊ लागले आहेत. भारतीय जनता पक्षाचे (भाजप) राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी दुसऱ्या परिवर्तन यात्रेत संबोधित करताना ममता बॅनर्जी सरकारवर जोरदार टीका केली. ममता बॅनर्जी सरकारने बंगालची संस्कृती संपुष्टात आणल्याचा दावा जेपी नड्डा यांनी यावेळी केला. (bjp national president j p nadda criticized mamata banerjee in west bengal parivartan rally)

ममता दीदी राज्यातील जनतेला परिवर्तन हवे आहे. ममता बॅनर्जींना पश्चिम बंगालचा विकास नकोय. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह पश्चिम बंगालला येतात. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात बंगालचा विकास होईल. आम्ही मोकळ्या हाताने येत नाही, तर प्रकल्प घेऊन येतो. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सुमारे ४ हजार ७०० कोटींचे प्रकल्प बंगालला दिले, असे सांगतममता बॅनर्जींना केवळ हुकूमशाहीची चिंता असल्याचा दावा जेपी नड्डा यांनी केला.

बिहारमध्ये पळून जायच्या तयारीत होता दीप सिद्धू; पोलिसांनी सांगितला संपूर्ण घटनाक्रम

ममता बॅनर्जी यांचा पुतण्या अभिषेक बॅनर्जी यांनी शुभेंदू अधिकारी यांच्यावर टीका करायला हवी होती. मात्र, त्यांच्या वडिलांवर टीका करताना अभिषेक बॅनर्जी यांची भाषा बंगालच्या संस्कृतीला धरून नव्हती. ममता बॅनर्जी सरकार बंगालच्या संस्कृतीसाठी धोकादायक असून, ती हळूहळू संपुष्टात आणण्याचे काम दीदींच्या कार्यकाळात झाले, असा दावाही जेपी नड्डा यांनी केला. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मनात पश्चिम बंगाल आणि येथील जनतेबाबत विशेष आदर आहे. तृणमूल काँग्रेसच्या चुकीच्या वागणुकीमुळे आज अनेक नेते आणि कार्यकर्ते पक्षाला सोडून गेले. ममता बॅनर्जी सरकार केंद्राच्या योजनांची केवळ नावे बदलण्याच्या मागे आहे. बंगालच्या जनतेच्या मनात आता पंतप्रधान मोदींनी स्थान मिळवले आहे, असा विश्वास जेपी नड्डा यांनी व्यक्त केला. 

टॅग्स :PoliticsराजकारणJ P Naddaजगत प्रकाश नड्डाBJPभाजपाMamata Banerjeeममता बॅनर्जीtmcठाणे महापालिकाwest bengalपश्चिम बंगाल