शहरं
Join us  
Trending Stories
1
४०० पार हा मोदींचा जुमला, भाजप २०० पारही जाणार नाही; प्रकाश आंबेडकरांचा दावा
2
Nuwan Thushara, IPL 2024 MI vs KKR: 'पॉवर-प्ले'मध्ये कोलकाताची 'बॅटरी डाऊन'! तुषाराने घेतल्या ३ विकेट्स, हार्दिकनेही फोडला घाम
3
'आईने मोठ्या विश्वासाने...', रायबरेलीतून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुल गांधींच्या भावना
4
“सांगलीत तिरंगी नाही थेट लढत, चंद्रहार पाटील...”; विशाल पाटील यांचा ठाकरे गटावर पलटवार
5
"बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सरंक्षण करणार..." राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
6
IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग XI मधून Rohit Sharma गायब! Hardik Pandya ने टाकला नवा 'डाव'
7
“एकनाथ खडसेंची भूमिका संधीसाधूपणाची, आधी राजीनामा द्या अन् मग प्रचार करा”: गिरीश महाजन
8
कितीही उमेदवार द्या, श्रीकांत शिंदे यांचाच विजय पक्का; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास
9
पातूरच्या घाटात भीषण अपघात; सहा जण ठार, चार गंभीर जखमी!
10
"मदतीच्या बदल्यात मदत"; फडणवीसांची भेट, BJPचा प्रचार अन् अभिजीत पाटलांच्या कारखान्याचं सील निघालं!
11
ऑस्ट्रेलियाचा टीम इंडियाला धक्का; कसोटी क्रमवारीत अव्वल! भारताची दुसऱ्या स्थानी घसरण
12
संजय चव्हाण, विजय करंजकरांचे बंड; शांतीगिरी महाराज नाशिकमधून अपक्ष लढणार
13
शरद पवार यांच्या ताफ्यातील दोन वाहने धडकली
14
देशातील कर प्रणालीवर राजीव बजाज यांची टीका, सरकारकडे केली 'ही' मागणी...
15
पाकिस्तान भारताची कॉपी करायला गेला, चीनच्या मदतीनं लॉन्च केलं 'मून मिशन'; झाला 'खेला'!
16
'आम्ही तेथे राहुल गांधींविरोधात जिंकू शकणार नाही...'; भाजपाच्या मुख्यमंत्र्यांचा टोमणा
17
सायकल बिल्डिंगखाली लावली म्हणून पित्रा-पुत्राने केली एकाची हत्या; गिरगावात धक्कादायक प्रकार
18
“उद्धव ठाकरे वीर सावरकरांचे नाव भाषणात घेण्याची हिंमत करु शकतात का?”; अमित शाहांचे आव्हान
19
'भारतावर संकट आले की, राहुल गांधी इटलीला पळून जातात', योगी आदित्यनाथांचा घणाघात
20
अमृता खानविलकर या कारणामुळे सोशल मीडियावर शेअर करत नाही नवऱ्यासोबतचे फोटो, म्हणाली - एकमेकांना...

भाजपाच्या महिला खासदार म्हणतात, मोहम्मद अली जिना हे महापुरुष 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2018 9:50 AM

वादग्रस्त वक्तव्ये करण्याची भाजपाच्या नेत्यांकडून सुरू असलेली मालिका थांबण्याचे नाव घेत नाहीये. सध्या अलिगड मुस्लिम विद्यापीठामधील मोहम्मद अली जिनांच्या छायाचित्रावरून सुरू झालेला वाद विकोपाला गेला असतानाच भाजपाच्या उत्तर प्रदेशमधील महिला खासदार...

बहराइच - वादग्रस्त वक्तव्ये करण्याची भाजपाच्या नेत्यांकडून सुरू असलेली मालिका थांबण्याचे नाव घेत नाहीये. सध्या अलिगड मुस्लिम विद्यापीठामधील मोहम्मद अली जिनांच्या छायाचित्रावरून सुरू झालेला वाद विकोपाला गेला असतानाच भाजपाच्या उत्तर प्रदेशमधील महिला खासदार सावित्रीबाई फुले यांनी जिना हे महापुरुष होते, असे सांगत नव्याने वाद ओढवून घेतला आहे. 

 

गेल्या काही दिवसांपासून भाजपाच्या पक्षीय भूमिकेशी फारकत घेऊन बोलणाऱ्या सावित्रीबाई फुले यांनी जिना प्रकरणीसुद्धा पक्षाच्या भूमिकेविरोधात आपले मत मांडले आहे. त्या म्हणाल्या, जिना हे देशाचे महापुरुष होते आणि राहतील. अशा महापुरुषाचे छायाचित्र जिथे गरज असेल तिथे लावले पाहिजे. सध्या गरिबी, भुकबळी अशा मुद्द्यांवरून लक्ष विचलित करण्यासाठी जाणूनबुजून असले निरर्थक वाद उकरून काढले जात आहेत." सावित्रीबाई फुले यांच्या आधी  योगी आदित्यनाथ यांच्या सरकारमध्ये मंत्री असलेल्या स्वामी प्रसाद मौर्य यांनी जिना यांना महापुरुष म्हटले होते. मात्रा योगी आदित्यनाथ यांनी जिना यांचे उदात्तीकरण खपवून घेतले जाणार नाही, असे स्पष्ट केले आहे.  

टॅग्स :BJPभाजपाUttar Pradeshउत्तर प्रदेश