शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

भाजपाचा खासदार म्हणे, योगी आमचे भगवान श्रीकृष्ण अन् मी त्यांचा अर्जुन

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2019 10:19 IST

भोजपुरी अभिनेता आणि भाजपाचा नवनिर्वाचित खासदार रविकिशन यांनी गोरखपूर मतदारसंघातून मोठा विजय मिळवला आहे.

लखनऊः भोजपुरी अभिनेता आणि भाजपाचा नवनिर्वाचित खासदार रविकिशन यांनी गोरखपूर मतदारसंघातून मोठा विजय मिळवला आहे. त्यानंतर त्यांनी आता उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर स्तुतिसुमनं उधळली आहेत. योगी आमचे भगवान श्रीकृष्ण आहेत अन् मी त्यांचा अर्जुन असल्याचं रविकिशन म्हणाले आहेत. गोरखपूर मतदारसंघातून योगी आदित्यनाथ पाच वेळा खासदार राहिले आहेत. ते उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री झाल्यानंतर 2017मध्ये पोटनिवडणुका झाल्या, त्या जागेवरून भाजपा पराभूत झाला.रविकिशन म्हणाले, योगी आदित्यनाथ आमचे भगवान श्रीकृष्ण आहेत आणि मी त्यांचा अर्जुन आहे. मला त्यांच्या नेतृत्वात गोरखपूरला उत्तर भारतातल्या सर्वश्रेष्ठ शहरांमधलं एक बनवायचं आहे. गोरखपूरमध्ये शहरीकरण वाढत चाललं आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी वाहतुकीची कोंडी होत आहे. अनेक शहरांमध्ये उड्डाणपुलांची कमतरता आहे. त्यासाठी मी केंद्रीय मंत्री नितीन गडकरींकडे पाठपुरावा करणार आहे. मला आशा आहे की, वाहतुकीची ही समस्या लवकरात लवकर सुटेल, असंही रविकिशन म्हणाले आहेत.तसेच गोरखपूरमध्ये फिल्म सिटी बनवण्याचा मानसही रविकिशन यांनी बोलून दाखवला आहे. मी 2014ची निवडणूक जौनपूर मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकिटावर लढलो होतो. पण माझा पराभव झाला. 2017मध्ये रविकिशन यांनी भाजपात प्रवेश घेतला. योगी आदित्यनाथ मुख्यमंत्री बनण्याआधी गोरखपूरचे खासदार होते. ते 1998पासून 2017पर्यंत खासदार राहिले आहेत. ते गोरखपीठाचे प्रमुख होते. गोरखपूर हा योगी आदित्यनाथ यांचा गड मानला जातो.  

टॅग्स :yogi adityanathयोगी आदित्यनाथUttar Pradeshउत्तर प्रदेश