शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

भाजप आमदाराच्या स्कॉर्पिओची डंपरला धडक, गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2022 12:37 IST

कैलाश खरवार हे सध्या चकिया विधानसभा मतदारसंघातून आमदार आहेत.

चंदौली - उत्तर प्रदेशच्या चंदौली जिल्ह्यातील गोल्हियाजवळ आमदारच्या स्कॉर्पिओ आणि डंपरची जोरदार धडक बसली. या धडकेत स्कॉर्पिओ कारच्या पत्र्याचे तुकडे उडाल्याचे दिसून आले. भाजप आमदार कैलास खरवार यांच्या गाडीला हा भीषण अपघात झाला. त्यामध्ये, त्यांना गंभीर जखम झाली असून त्यांच्या बॉडीगार्डलाही इजा झाली आहे. दोघांनाही उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

कैलाश खरवार हे सध्या चकिया विधानसभा मतदारसंघातून आमदार आहेत. खरवार हे रात्री उशिरा चकिया येथून आपल्या घरी परत येत असताना गोल्हिया सिकंदरपूर वळणालगत समोरुन आलेल्या डंपरला स्कॉर्पिओची जोरदार धडक बसली. या दुर्घटनेत स्कॉर्पिओच्या काही भागाचे तुकडे उडाले. आमदार कैलाश खरवार आणि त्यांचा गनमन अनिल सरोज दोघेही जखमी झाले. आमदाराच्या डोक्याला आणि उजव्या हाताला गंभीर जखम झाली. तर, गाडीतील आणखी दोन लोकंही जखमी झाले आहेत. 

अपघाताची घटना घडताच स्थानिकांनी अपघातस्थळावर गर्दी केली होती. त्यानंतर, जिल्हा प्रशासनाला कळवून आमदारांसह जखमींना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर, भाजपा कार्यकर्ते आण नातेवाईकांनी रुग्णालयात धाव घेतली. आमदारांची प्रकृती गंभीर असल्याने डॉक्टरांनी त्यांना वाराणसीतील ट्रॉमा सेंटर येथे रेफर केले आहे. सध्या त्यांच्यावर तेथेच उपचार सुरू आहेत.      

टॅग्स :AccidentअपघातMLAआमदारBJPभाजपाhospitalहॉस्पिटल