शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

BJP MLA On Rahul Gandhi: "राहुल गांधींना संसदेत कोंडून मारायला हवं", भाजप आमदाराचं वादग्रस्त विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2024 17:37 IST

"विरोधीपक्षनेते राहुल गांधी यांना संसदेत कोंडून मारायला हवे. असे केल्यास सात ते आठ एफआयआर दाखल होतील. जर विरोधीपक्षनेते राहुल गांधी मेंगळुरू शहरात आले, तर आम्हीही त्यांच्यासाठी अशीच व्यवस्था करू."

नुकतेच संसदेच्या विशेष अधिवेशनादरम्यान लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी हिंदू धर्मासंदर्भात वक्तव्य केले होते. यामुळे चांगलाच गदारोळही झाला होता. आता त्यांच्या वक्तव्यावर कर्नाटक भाजपचे आमदार भरत शेट्टी यांनी प्रतिक्रिया देत वादग्रस्त विधान केले आहे. राहुल गांधींना संसदेत बंद करून मारायला हवे, असे त्यांनी म्हटले आहे.

बिझनेस टुडेच्या एका वृत्तानुसार, या मुद्द्यावर बोलताना मेंगळुरू नॉर्थचे आमदार भरत शेट्टी म्हणाले, "विरोधीपक्षनेते राहुल गांधी यांना संसदेत कोंडून मारायला हवे. असे केल्यास सात ते आठ एफआयआर दाखल होतील. जर विरोधीपक्षनेते राहुल गांधी मेंगळुरू शहरात आले, तर आम्हीही त्यांच्यासाठी अशीच व्यवस्था करू."

"भगवान शिव शंकरांनी तिसरा डोळा उघडला तर..." -राहुल गांधींवर आरोप करताना भाजपचे आमदार म्हणाले, "वेड्या माहीत नाही की, भगवान शिव शंकरांनी तिसरा डोळा उघडला तर तो (LOP) राख होऊन जाईल. त्याने हिंदुविरोधी धोरण स्वीकारले आहे. LOP राहुल गांधी वेडे आहेत, हे स्पष्ट आहे. त्याला वाटते की, तो हिंदूंसंदर्भात काहीही बोलला, तरी हिंदू गप्पपणे सहन करतील. जर तो संसदेत काही बोलला, तर स्थानिक नेते येथे आपली शेपटी हलवायला सुरू करतील."

"हिंदू धर्माचे रक्षण करणे हेच भाजपचे कर्तव्य" -भरत शेट्टी म्हणाले, हिंदू धर्माचे आणि संस्थांचे रक्षण करणे हे भाजपचे कर्तव्य आहे. काँग्रेसने हिंदू आणि हिंदुत्व वेगवेगळे आहे, असा संदेश द्यायला सुरुवात केली आहे. अशा नेत्यांपासून भविष्यात हिंदुंना धोका आहे.” एवढेच नाही, तर राहुल गांधी ज्या भागाचा दौरा करतात, त्यानुसार आपली भूमिका बदलतात. ते जेव्हा गुजरातला जातात, तेव्हा भगवान शिव शंकरांचे निस्सीम भक्त बनतात," असेही शेट्टी म्हणाले.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसMLAआमदारBJPभाजपा