शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

स्वपक्षीय मंत्री त्रास देत असल्यानं भाजपाच्या महिला आमदार विधानसभेत रडल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2018 16:31 IST

भर विधानसभेत भाजप आमदाराची राजीनाम्याची धमकी

भोपाळ: मध्य प्रदेश विधानसभेतील भाजपाच्या महिला आमदारानं आपल्याच सरकारच्या मंत्र्यावर गंभीर आरोप केले आहेत. उद्योग मंत्री राजेंद्र शुक्ल आपल्याला त्रास देत असल्याचा आरोप भाजपा आमदार नीलम मिश्रा यांनी केला आहे. विधानसभेत याबद्दल बोलताना मिश्रा हुंदके देत रडू लागल्या. शुक्ल यांच्याकडून त्रास दिला जात असल्यानं सुरक्षा पुरवली जावी, अशी मागणीदेखील मिश्रा यांनी केली. यानंतर गृहमंत्री भूपेंद्र सिंह यांनी मिश्रा यांना सुरक्षा पुरवण्याचं आश्वासन दिलं. राजेंद्र शुक्ल यांनी त्यांच्यावर करण्यात आलेले सर्व आरोप तथ्यहीन असल्याचं म्हटलं आहे. विधानसभेचं अधिवेशन सुरू असताना रिवा जिल्ह्यातील सेमरिया विधानसभेच्या आमदार नीलम मिश्रा यांनी राजेंद्र शुक्ला यांच्याकडून त्रास दिला जात असल्याचा आरोप केला. आरोप करताना त्यांना रडू कोसळलं. यानंतर त्यांना विधानसभा अध्यक्षांनी बसण्यास सांगितलं. यावेळी मिश्रा यांनी सुरक्षा देण्याची मागणी केली. सुरक्षा पुरवण्याचं आरक्षण दिल्यावरच खाली बसेन, असा पवित्रा त्यांनी घेतला. राजेंद्र शुक्ल त्रास देत असल्याचा आरोप नीलम मिश्रा गेल्या अनेक दिवसांपासून करत आहेत. यावर बोलताना नीलम मिश्रांनी आमदारकीचा राजीनामा देण्याचीही धमकी दिली आहे. मिश्रा आणि शुक्ल यांच्यात जुना वाद असल्याचं सांगितलं जातं. मध्य प्रदेशचे मंत्री राजेंद्र शुक्ल आणि नीलम मिश्रा यांचे पती अभय मिश्रा यांच्या खूप जुना वाद आहे.  

टॅग्स :BJPभाजपाMLAआमदारMadhya Pradeshमध्य प्रदेशministerमंत्री