शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी, संजय राऊतांसह अनेक खासदार पोलिसांच्या ताब्यात; 'मतचोरी'वरून विरोधकांचा निवडणूक आयोगावर मोर्चा
2
महुआ मोईत्रा बेशुद्ध झाल्या, राहुल गांधींनी पाणी दिले; टीएमसीची आणखी महिला खासदार...
3
"जोपर्यंत लोकांच्या मनात निवणुकीच्या निष्पक्षतेबाबत संशय राहील तोपर्यंत...’’, शशी थरूर यांचं विधान  
4
ही कसली आई! बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी स्वतःच्या ५ महिन्यांच्या लेकीची केली हत्या
5
Navi Mumbai: नेरुळमधील सुश्रुषा हाॅस्पिटलला आग, रुग्णांची सुखरूप सुटका
6
मौतका कुआ : बापाचा 'लाडला', जोरदार पडला...! स्टंट करणं पडलं भारी, दिवसाढवळ्या दिसले असतील तारे; VIDEO व्हायरल
7
कुत्रा, मांजर विसरा..; विद्यार्थ्याने शाळेत आणला हत्ती, पाहून सर्वांनाच बसला धक्का; पाहा video
8
मेवाड-जैसलमेर-बूंदी...! राजस्थानला मराठा साम्राज्याचा नकाशा खुपू लागला; एनसीईआरटीच्या पुस्तकावरून वाद
9
'या' IPO चे गुंतवणुदार झाले मालामाल; ४ दिवसांत ७८% चा छप्परफाड रिटर्न; लिस्टिंगनंतर लागला जॅकपॉट
10
“कविता करना बंद किया क्या?”; PM मोदींनी केली आठवलेंना विचारणा, तत्काळ पूर्ण केली इच्छा
11
VIDEO: दोन सिंहांचा सुरु होता मुक्त संचार, अचानक समोरून आला 'किंग कोब्रा' अन् मग...
12
माधुरी हत्तीबाबत सुप्रीम कोर्टातून मोठी अपडेट! हत्ती कोल्हापूरला येणार की वनतारामध्ये राहणार?
13
तब्बल ७०० वर्ष जगले दक्षिणेतले संत राघवेंद्र स्वामी; पण कसे? त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या!
14
"CCTV पाहिल्यापासून झोप येत नाही..."; १५ महिन्यांच्या मुलीला डे-केअरमध्ये मारहाण, आई ढसाढसा रडली
15
ICICI बँकेचा शेअरधारकांना सुखद धक्का! प्रति शेअर इतक्या रुपयांचा लाभांश जाहीर, तुम्हीही घेऊ शकता लाभ
16
भारताला 'डेड इकॉनॉमी' म्हणणाऱ्या ट्रम्प यांचा 'डॉलर'च धोक्यात; एक्सपर्टनं दिला मोठा इशारा
17
श्रावण सोमवारी दु:खाचा डोंगर; पाथरीत कावड यात्रेत कार घुसली, दोन भाविकांचा जागीच मृत्यू
18
इस्रायलने पत्रकारांच्या छावणीवर हल्ला केला; अल-जझीराचे पाच पत्रकार ठार, आयडीएफ म्हणतेय...
19
पुन्हा जिवंत करण्यासाठी तरुणाचा मृतदेह ५ दिवस पाण्यात ठेवला अन् बाजूला बँड वाजवत बसले! कुठे घडला 'हा' प्रकार?
20
१५ महिन्यांच्या चिमुकल्याला ढकलले, मारले आणि मग..., डे-केअर सेंटरमधील धक्कादायक प्रकार

भाजपा नेत्यासमोरच पत्नीची हत्या, धारदार हत्याराने चिरला गळा, दिवसाढवळ्या घडलेल्या घटनेमुळे खळबळ  

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2025 11:02 IST

Rajasthan Crime News: भाजपा नेत्याच्या पत्नीची त्याच्यासमोरच दिवसाढवळ्या धारदार हत्याराने गळा चिरून हत्या केल्याने खळबळ उडाली आहे. ही घटना राजस्थानमधील अजमेर जिल्ह्यातील किशनगड येथे घडली आहे.

भाजपा नेत्याच्या पत्नीची त्याच्यासमोरच दिवसाढवळ्या धारदार हत्याराने गळा चिरून हत्या केल्याने खळबळ उडाली आहे. ही घटना राजस्थानमधील अजमेर जिल्ह्यातील किशनगड येथे घडली आहे. या अज्ञात हल्लेखोरांनी पती-पत्नीवर हल्ला केला. यात पत्नीचा मृत्यू झाला. तर पतीला गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.  या घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार सिलोरा येथील भाजपाने स्थानिक नेते रोहित कुमार यांची पत्नी संजू रलावता येथे माहेरी रक्षाबंधनासाठी गेल्या होत्या. तेथून त्या पती रोहित कुमार यांच्यासोबत घरी परतत असताना किशनगड येथील रस्त्यावर अज्ञात लोकांनी त्यांना अडवले. त्यांना मारहाण करून रोहित यांची पत्नी संजू यांची गळा चिरून हत्या केली.

त्यानंतर हल्लेखोर दोघांनाही तिथेच सोडून फरार झाले. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली. तिथे त्यांना हत्यारासोबत दागिने आणि इतर साहित्य पडलेले आढळले.  त्यांनी या पती-पत्नीला अत्यवस्थ अवस्थेत रुग्णालयात दाखल केले. तिथे डॉक्टरांनी संजू हिला मृत घोषित केले. रोहित यांची प्रकृती गंभीर असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

दरम्यान, या घटनेची माहिती मिळाल्यानंतर अजमेर येथील एसपी वंदिता राणा यांच्यासह पोलिसांचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहोचले. त्यांनी परिस्थितीचा आढावा घेतला. तसेच घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन एफएसएल यांची टीम आमि एमओबी यांना घटनास्थली पाचारण केले. पोलिसांनी घटनास्थळावरून महिलेचे दागिने आणि इतर साहित्य जप्त केले आहे.   

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीRajasthanराजस्थानBJPभाजपा