शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

उत्तराखंड: ८वीतील तरूणीचा विनयभंग! अश्लील व्हिडीओ अन् भाजपा नेत्याच्या मुलीनं संपवलं जीवन

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2024 17:01 IST

दिवसेंदिवस आत्महत्येच्या घटनांमध्ये वाढ होत होताना दिसत आहे.

दिवसेंदिवस आत्महत्येच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे दिसत आहे. उत्तराखंडमधीलभाजपा नेत्याच्या मुलीने छळाला कंटाळून टोकाचे पाऊल उचलले. भाजपा नेत्याच्या मुलीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. एक तरूण अनेक दिवसांपासून इयत्ता आठवीतील विद्यार्थिनीला त्रास देत होता. घटनेच्या दिवशीही त्याने घरात घुसून विद्यार्थिनीवर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला आणि तिचा अश्लील व्हिडीओ बनवून तो व्हायरल करण्याची धमकी दिली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. 

स्थानिक सिव्हिल लाइन्स पोलीस स्टेशन परिसरातील हायडल कॉलनीत राहणाऱ्या सविता सक्सेना या भाजपा महिला मोर्चाच्या जिल्हा सरचिटणीस आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सक्सेना यांची मुलगी खुशी (१३) ही इयत्ता आठवीमध्ये शिकत होती. पण, शाळेतून ये-जा करताना आरोपी खुशीला त्रास द्यायचा.  अश्लील व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी स्थानिक पोलिसांनी सांगितले की, हे प्रकरण विनयभंगाचे नसून प्रेमप्रकरण आहे. तक्रारीच्या आधारे पुढील कारवाई केली जाईल. मृत खुशी आणि आरोपी यांच्यात प्रेमसंबंध होते. आरोपीच्या पालकांशी संपर्क साधला असता त्यांनी आम्हाला मदत न करता मुलीचे फोटो एडिट करून सोशल मीडियावर टाकले. मग पुन्हा तक्रार केल्यानंतर आरोपीच्या कुटुंबीयांनी आणि नातेवाईकांनी माफी मागून पोलिसांना सहकार्य केले. 

दरम्यान, आरोपी आपल्या मित्रांसह मुलीच्या घरात घुसल्याचा आरोप आहे. त्यावेळी पीडिता घरात एकटीच होती. आरोपीने तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. विद्यार्थिनीने नकार दिल्यानंतर आरोपीने अश्लील व्हिडीओ बनवून सोशल मीडियावर टाकण्याची धमकी दिली आणि तिथून पळ काढला. यामुळे पीडिता तणावात आली अन् तिने दुपारच्या सुमारास दुपट्ट्याने गळफास लावून घेतला.

टॅग्स :Uttarakhandउत्तराखंडCrime Newsगुन्हेगारीBJPभाजपाsexual harassmentलैंगिक छळ