शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

मोलकरणीचा अतोनात छळ करणाऱ्या भाजप नेत्या पात्रा पक्षातून निलंबित, व्हिडीओ व्हायरल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2022 09:58 IST

BJP News: एका दिव्यांग मोलकरणीचा छळ केल्याच्या आरोपावरून भाजपने झारखंडमधील नेत्या सीमा पात्रा यांना निलंबित केले आहे. पात्रा या महिला शाखेच्या राष्ट्रीय कार्यसमितीच्या सदस्य होत्या.

रांची : एका दिव्यांग मोलकरणीचा छळ केल्याच्या आरोपावरून भाजपने झारखंडमधील नेत्या सीमा पात्रा यांना निलंबित केले आहे. पात्रा या महिला शाखेच्या राष्ट्रीय कार्यसमितीच्या सदस्य होत्या. सीमा पात्रा यांचे पती महेश्वर पात्रा हे निवृत्त आयएएस अधिकारी आहेत. या मोलकरणीवरील अत्याचाराचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर झारखंडचे भाजपचे प्रमुख दीपक प्रकाश यांनी पात्रा यांच्यावर कारवाईचे आदेश दिले. 

या व्हिडिओमध्ये सुनीता ही महिला हॉस्पिटलच्या बेडवर दिसत आहे. तिचे अनेक दात पडलेले आहेत. ती उठून बसण्यास असमर्थ आहे. तिच्या शरीरावर दुखापतीच्या खुणा दिसत आहेत. यावर तीव्र प्रतिक्रिया उमटत असून पात्रा यांना अटक करण्याची मागणीही होत आहे.  सुनीता (२९) या झारखंडमधील गुमला येथील असून दहा वर्षांपासून पात्रा यांच्याकडे घरकाम करत आहेत. आपली काय चूक होती हे मला माहिती नाही, असे सुनीता यांनी सांगितले. 

असा केला छळ सुनीता यांनी आरोप केला आहे की, पात्रा यांनी क्रूरपणे छळ केला. गरम तव्याने पोळविले आणि रॉडने मारहाण केली. यात आपले दात तुटले. एवढेच काय, फरशीवरील मूत्र चाटण्यासही भाग पाडले. अनेक वर्षांपासून आपल्याला घरात कोंडले होते.

टॅग्स :BJPभाजपाJharkhandझारखंड