शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
3
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
4
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
5
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
6
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
7
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
8
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
9
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
10
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
11
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
12
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
13
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
14
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
15
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
16
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
17
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
18
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
19
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
20
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द

Har Ghar Tiranga Campaign : 13 ते 15 ऑगस्टदरम्यान देशातील प्रत्येक घरावर तिरंगा, अमित शाहंचं देशवासियांना खास आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2022 16:26 IST

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान घरोघरी तिरंगा फडकवून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या ‘हर घर ...

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान घरोघरी तिरंगा फडकवून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या ‘हर घर तिरंगा’ मोहिमेत सहभागी व्हावे, असे आवाहन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शुक्रवारी देशवासीयांना केले आहे. भारताच्या स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्धापन दिनानिमित्त सरकारने ही मोहीम सुरू केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा'निमित्त ही मोहीम सुरू केल्याचे अमित शाह यांनी ट्विटच्या माध्यमांने म्हटले आहे. शाह म्हणाले, "या मोहिमेंतर्गत देशभरातील सुमारे 20 कोटी घरांवर तिरंगा फडकवला जाईल. जो प्रत्येक नागरिकाच्या, विशेषतः तरुणांच्या मनात देशभक्तीची ज्योत अधिक प्रखर करेल. मी सर्वांना 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान घरोघरी तिरंगा फडकवून या मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन करतो."

'तिरंग्याबद्दलचा सन्मान वाढवू शकू -  शाह म्हणाले, या माध्यमाने आपल्याला आपल्या तरुणांच्या मनातील तिरंग्यासंदर्भातील सन्मान अधिक वाढवता येईल. याच बरोबर त्यांना स्वातंत्र्यासाठी संघर्ष केलेल्या आपल्या विरांच्या त्यागाबद्दलही माहिती देता येईल. याच बरोबर आपला राष्ट्रीय ध्वज आपल्याला केवळ एकतेच्या सूत्रातच बांधत नाही, तर आपल्यात राष्ट्राप्रती समर्पण करण्याची भावनाही बळकट करतो. 22 जुलै 1947 रोजीच तिरंग्याचे सध्याचे स्वरूप राष्ट्रीय ध्वज म्हणून स्वीकार करण्याची घोषणा करण्यात आली होती. 

टॅग्स :Amit Shahअमित शाहBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदीIndependence Dayस्वातंत्र्य दिन