शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

बिहारमध्ये भाजपची पासवान यांच्यासोबत हातमिळवणी; लवकरच जागावाटप 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2024 09:56 IST

ओडिशातही बीजेडीसोबत लढणार

हरीश गुप्ता, लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : भाजप राज्यांमधील आपल्या मित्रपक्षांसोबत लोकसभेच्या जागावाटपाबाबत चर्चा करीत आहे. बिहारमध्ये एलजेपी (आर)चे नेते चिराग पासवान यांच्याशी चर्चेची अंतिम फेरी झाल्यानंतर भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी लगेच ओडिशाबाबत सल्लामसलत केली. भाजप आणि बिजू जनता दलाने एकत्र निवडणुका लढविण्याचे मान्य केले असून, जागावाटपाचा फॉर्म्युला तयार केला जात आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चिराग पासवान यांच्या नेतृत्वाखालील एलजेपीला सहा जागांपैकी सिंहाचा वाटा दिला जाईल आणि त्यांचे काका पशुपती पारस यांना राज्यपालपदाची जबाबदारी किंवा लोकसभेची जागा दिली जाऊ शकते. त्यांच्या पक्षाला एक जागा दिली जाऊ शकते; पण, ते भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवतील. चिराग पासवान यांचे त्यांच्या काकांपेक्षा जास्त फॉलोअर्स असल्याचा अहवाल भाजपला बिहारमधून मिळाला आहे. एलजेपी आणि आरएलजेपी हे दोघेही बिहारमध्ये एनडीएचे सहकारी आहेत. जनता दल (यू) नेते आणि मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यासोबत लोकसभेच्या जागावाटपाचा मुद्दा भाजपला अद्याप सोडविता आलेला नाही. 

जर या निवडणुकांसोबत विधानसभा निवडणुकाही जाहीर झाल्या तर नितीशकुमार हे लोकसभेच्या काही जागा सोडण्यास तयार आहेत. नितीशकुमार यांनी त्यांच्या कोट्यातून उपेंद्र कुशवाह यांच्या राष्ट्रीय लोक समता पक्षाला लोकसभेच्या जागा द्याव्यात. विकासशील इन्सान पार्टीचे प्रमुख मुकेश सहानी आणि जीतन राम मांझी यांना लोकसभेच्या जागा मिळणार नाहीत, असे त्यांना सांगण्यात आले आहे. बिहारमधील जागावाटपाचा अंतिम निर्णय येत्या काही दिवसांत अपेक्षित आहे.

 

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४BJPभाजपा