भाजपा मुक्त भारत, काँग्रेसचा नारा !

By Admin | Updated: January 17, 2017 18:51 IST2017-01-17T17:58:24+5:302017-01-17T18:51:14+5:30

भारतीय राजकारणात भाजपाने काँग्रेस पक्षाची जागा पटकावली आहे यात शंका नाही. आम्हाला देश काँग्रेसमुक्त करायचा आहे, अशी गर्जना नरेंद्र मोदींनी 2014 मध्ये लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान केली होती.

BJP free India, Congress slogan! | भाजपा मुक्त भारत, काँग्रेसचा नारा !

भाजपा मुक्त भारत, काँग्रेसचा नारा !

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 17 -  भारतीय राजकारणात भाजपाने काँग्रेस पक्षाची जागा पटकावली आहे यात शंका नाही. आम्हाला देश काँग्रेस मुक्त करायचा आहे, अशी गर्जना नरेंद्र मोदींनी 2014 मध्ये लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान केली होती.
 
सध्य़ा उत्तरप्रदेशसह पाच राज्यांच्या निवडणूक प्रचार चांगलाच रंगला आहे. यामध्ये काँग्रेस पक्षाने भाजपा मुक्त भारत असे आवाहन करत प्रचार करायला सुरूवात केली आहे. 'क्या आप भी चाहते है, भाजपा मुक्त भारत' अशा पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. 
 
 
 
 
2014च्या लोकसभा निवडणूकीत भाजपा पक्षाने काँग्रेस मुक्त भारताचे आवाहन केले होते. त्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. 
 

 

Web Title: BJP free India, Congress slogan!