शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांचे जबरदस्त ट्रांसफॉर्मेशन; वजन कमी करून फॅटची फिट झाली TV तील तुलसी, पाहा PHOTO

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2021 19:03 IST

मनीष पॉल स्मृती इराणी यांना भेटण्यासाठी गेला होता. येथे स्मृती यांनी काढा पाजून त्याचे स्वाग केले. याच भेटीचे फोटो मनीषने सोशल मिडियावर शेअर केले आहेत.

नवी दिल्ली - केंद्रीय मंत्री आणि माजी TV अॅक्ट्रेस स्मृती इराणी यांच्या नव्या फोटोत जबरदस्त ट्रांसफॉर्मेशन दिसत आहे. आज सोशल मीडियावर आलेल्या फोटोंमध्ये त्या बऱ्याच स्लीम आणि फिट झालेल्या दिसत आहेत. TV अॅक्टर आणि होस्ट मनीष पॉलने स्मृती इराणी यांचे हे लेटेस्ट फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. (BJP Central Minister of textiles Smriti Iranis fat to fit transformation maniesh paul shared latest photo)

मनीष पॉल स्मृती इराणी यांना भेटण्यासाठी गेला होता. येथे स्मृती यांनी काढा पाजून त्याचे स्वाग केले. याच भेटीचे फोटो मनीषने सोशल मिडियावर शेअर केले आहेत. या फोटोत स्मृती यांचा लुक बराच बदललेला दिसत आहे. स्मृती यांच्या मागील काही फोटोंचा विचार करता, त्या फोटोंमध्ये त्या बऱ्याच फॅटी दिसत आहेत. मात्र, मनीषने शेअर केलेल्या फोटोंमध्ये त्यांचे वजन कमी झाल्याचे दिसत आहे. 

मनीषने फोटोसोबत कॅप्शनमध्ये लिहिले आहे, एक कप काढा पाजण्यासाठी स्मृती मॅडमचे धन्यवाद. काय वेळ आली आहे. चहा ऐवजी सर्वजण काढा प्यायला लागले आहेत. मात्र, मला आमंत्रित केल्याबद्दल धन्यवाद. केवळ फोटोसाठीच मास्क काढला होता. सर्वांना प्रेम, स्प्रेड लव. मनीषच्या या पोस्टवर काही युझर्सनीदेखील स्मृती यांच्या फीट लूकला नोटीस केले आहे. 

24 वर्षांची असताना केला होता TV शो -45 वर्षांच्या स्मृती सोशल मिडिया अकाउंटवर आपले थ्रो बॅक फोटोज शेअर करत असतात. यात अनेक वेळा त्यांचा लुक 2000 मध्ये आलेला आपला TV शो 'क्योंकि सास भी कभी बहू थी' मधील असतो.  

टॅग्स :Smriti Iraniस्मृती इराणीBJPभाजपाTV Celebritiesटिव्ही कलाकारMember of parliamentखासदारbollywoodबॉलिवूड