कनाशी येथे श्रीराम विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालयात महामानव बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती
By Admin | Updated: April 15, 2016 00:45 IST2016-04-15T00:42:21+5:302016-04-15T00:45:04+5:30
कनाशी : येथील श्रीराम विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालयात महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. प्राचार्य अशोक अहेर व पर्यवेक्षक रंजना मोरे यांनी बाबासाहेबांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण केला. सामाजिक समतेची महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची शिकवण व भारतीय राज्यघटनेच्या निर्मितीचे योगदान याबाबत प्राचार्य अहेर यांनी विचार व्यक्त केले. यावेळी नथू सूर्यवंशी, अनिल अहेर, रामदास निकम, विनायक भामरे, बयाजी कापडणे, तुळशीराम भामरे, गणेश राहसे, कमलेश दाभाडे, संजय पगार, भिका जाधव, संजय गवळी, आर. एम. मोरे, रमेश पालवी, संदीप पगार, सुनील शेजोळे, बापू रौंदळ, काशीनाथ गायकवाड, निर्मला रौंदळ, सुमनताई अहेर, निकिता पवार, श्रीमती गावित आदि कर्मचारी उपस्थित होते. (वार्ताहर) (14कनाशीबाबासाहेब आंबेडकर)