शहरं
Join us  
Trending Stories
1
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
2
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
3
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
4
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
5
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
6
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
7
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
8
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
9
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
10
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
11
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
12
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
13
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
14
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
16
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
17
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
18
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
19
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
20
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप

VIDEO: चूक कोणाची अन् शिक्षा कोणाला! धडक चुकवण्याच्या प्रयत्नात दुचाकीस्वार १० फूट उडाला

By ऑनलाइन लोकमत | Published: May 09, 2021 10:25 PM

स्कूटर चालकाला वाचवण्याच्या प्रयत्नात भरधाव दुचाकीची काँक्रिटच्या दगडाला धडक; दुचाकीस्वार जखमी

मँगलोर: कर्नाटकातील मंगळुरूत काळजाचा थरकाप उडवणारा अपघात घडला आहे. एका स्कूटर चालकाच्या चुकीची शिक्षा एका दुचाकीस्वाराला भोगावी लागली आहे. अचानक रस्त्यात येऊन थांबलेल्या स्कूटीला धडक बसू नये म्हणून दुचाकीस्वारानं प्रयत्नांची शर्थ केली. मात्र दुचाकीचा वेग जास्त असल्यानं रस्त्याच्या कडेला असलेल्या दुकानासमोर असलेल्या काँक्रिटच्या दगडाला जाऊन आदळला. भरधाव दुचाकी क्राँकिटच्या दगडाला आदळून हवेत उडाली. त्यामुळे दुचाकीस्वार जवळपास १० फूट हवेत उडाला. या दरम्यान दुचाकीस्वाराच्या हातून दुचाकी सुटली होती. ती मागून येणाऱ्या दुसऱ्या दुचाकीवर पडली. त्यामुळे दुसरा दुचाकीस्वारदेखील खाली पडला. एका स्कूटर चालकामुळे हा संपूर्ण प्रकार घडला. विशेष म्हणजे त्यानं हा संपूर्ण प्रकार पाहिला. तो काही वेळ थांबला. मात्र दोघे दुचाकीस्वार रस्त्यावर पडलेले पाहताच त्यानं तिथून पळ काढला. भरधाव वेगानं क्राँकिटच्या दगडावर आदळलेल्या दुचाकीस्वाराचं नाव प्रशांत असल्याचं वृत्त स्थानिक वृत्तसंस्थांनी दिलं आहे. त्याचं वय केवळ ३० वर्षे आहे. काही स्थानिकांनी त्याला रुग्णालयात नेलं. मँगलोरमध्ये झालेल्या अपघाताचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. एकाच्या चुकीची शिक्षा भलत्यालाच मोजावी लागल्याची चर्चा यामुळे सुरू झाली आहे.