शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

Video: धावत्या ट्रेनमध्ये दारात बसलेल्या प्रवाशांना बेल्टने मारहाण; व्हिडीओ व्हायरल...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2023 14:17 IST

व्हिडिओ समोर आल्यानंतर रेल्वे विभागाने दिले कारवाचे आश्वासन.

Indian Railway: भारतीय रेल्वेशी संबंधित अनेक व्हिडिओ दररोज सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. आता परत एकदा रेल्वेतील एक धक्कादायक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओत एका तरुणाने धावत्या ट्रेनमधून दुसऱ्या ट्रेनमधील लोकांना पट्ट्याने मारल्याचे दिसत आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर रेल्वेने कारवाईचे आश्वासन दिले आहे.

व्हायरल व्हिडिओमध्ये एक तरुण धावत्या ट्रेनच्या दारात उभा असल्याचे दिसत आहे. तो हातात बेल्ट घेऊन बाजुने जाणाऱ्या ट्रेनच्या दारात बसलेल्या लोकांना पट्ट्याने मारताना दिसत आहे. हा तरुण फक्त मौजमजेसाठी हे धक्कादायक कृत्य करत असल्याचे दिसत आहे. अचानक बेल्टचा फटका बसल्यामुळे घाबरलेला कोणतीही व्यक्ती ट्रेनमधून पडू शकतो. 

रेल्वेने कारवाईचे आश्वासन दिलेमिळालेल्या माहितीनुसार हा व्हिडिओ बिहारचा असल्याची माहिती आहे. हा व्हिडिओ ट्विटरवर शेअर करताना एका व्यक्तीने लिहिले- 'ही व्यक्ती दुसऱ्या ट्रेनमध्ये दारात बसलेल्या लोकांना बेल्टने मारत आहे. हे खरे आहे का? या व्यक्तीने बेल्टने मारल्यामुळे दरवाजात बसलेली व्यक्ती ट्रेनमधून पडू शकते, मोठा अपघातही होऊ शकतो. कृपया अशा समाजकंटकांवर कडक कारवाई करा.' त्याने या ट्विटमध्ये इंडियन रेल्वेला टॅग केले.

हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केपासून 460,000 हून अधिक वेळा पाहिला गेला आहे. त्याचबरोबर 4 हजारांहून अधिक लाईक्स आणि कमेंट्स आल्या आहेत. ट्विटर युजर्सनी आरोपी तरुणावर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.  व्हिडीओ पाहून रेल्वेने याप्रकरणी कारवाईचे आश्वासन दिले आहे. 

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वेCrime Newsगुन्हेगारीSocial Mediaसोशल मीडियाBiharबिहार