शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

राबडी देवींकडून बलात्काऱ्याचं समर्थन; म्हणाल्या, हे यादवांना बदनाम करण्याचे षड्यंत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2019 11:55 IST

बिहारच्या माजी मुख्यमंत्री राबडी देवी यांनी बलात्कार प्रकरणात शिक्षा भोगत असलेल्या आपल्याच पक्षातील एका माजी आमदाराचं समर्थन केलं आहे.

ठळक मुद्देबिहारच्या माजी मुख्यमंत्री राबडी देवी यांनी बलात्कार प्रकरणात शिक्षा भोगत असलेल्या आपल्याच पक्षातील एका माजी आमदाराचं समर्थन केलं आहे. राबडी देवी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नितीश कुमार यांच्यावरही जोरदार टीका केली.बलात्कार प्रकरणात शिक्षा भोगत असलेल्या राजवल्लभ याची पत्नी विभा देवी यांना नवादा येथून लोकसभेसाठी तिकीट देण्यात आले आहे.

पाटणा - बिहारच्या माजी मुख्यमंत्री राबडी देवी यांनी बलात्कार प्रकरणात शिक्षा भोगत असलेल्या आपल्याच पक्षातील एका माजी आमदाराचं समर्थन केलं आहे. अल्पवयीन मुलीवर बलात्कार प्रकरणात शिक्षा भोगत असलेल्या आरजेडीचा आमदार राजवल्लभ याला सरकारने या प्रकरणात फसवलं आणि तुरुंगात टाकलं. इतकच नाही तर असे करून यादवांना बदनाम करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप राबडी देवी यांनी केला आहे. 

नवादा येथे एका सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी राबडी देवी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नितीश कुमार यांच्यावरही जोरदार टीका केली आहे. आरजेडीकडून बलात्कार प्रकरणात शिक्षा भोगत असलेल्या राजवल्लभ याची पत्नी विभा देवी यांना नवादा येथून लोकसभेसाठी तिकीट देण्यात आले आहे. विभा देवी यांच्या प्रचारासाठी आलेल्या राबडी देवी यांनी त्यांचा प्रचार करताना राजवल्लभ कसा निर्दोष आहे आणि सरकारकडून त्याला कसं फसवण्यात आले आहे हे सांगून त्याचं समर्थन केलं आहे. राबडी देवी यांनी अल्पवयीन मुलीवर बलात्कार प्रकरणात शिक्षा भोगत असलेल्या राजवल्लभ याला सरकारने या प्रकरणात फसवलं आणि तुरुंगात टाकलं. इतकच नाही तर असे करून यादवांना बदनाम करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला आहे. राजवल्लभला न्यायालयाने दोषी ठरवले असताना देखील राबडी देवी यांनी त्याचे समर्थन केले आहे. त्यामुळे त्यांच्या वक्तव्यावर भाजपाने आक्षेप घेतला आहे. 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपा