Bihar Election 2025: प्रशांत किशोर यांनी ६५ मतदारसंघात उघडले पत्ते; कोणाला उमदेवारी?
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2025 16:20 IST2025-10-13T16:17:55+5:302025-10-13T16:20:01+5:30
Prashant Kishor Jan Suraj Party Candidate List: बिहार विधानसभा निवडणुकीसाठी प्रशांत किशोर यांच्या जन सुराज पक्षाने आपली दुसरी यादी जाहीर केली. दुसऱ्या यादीत ६५ उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे.

Bihar Election 2025: प्रशांत किशोर यांनी ६५ मतदारसंघात उघडले पत्ते; कोणाला उमदेवारी?
Prashant Kishor Candidate List: पहिल्यांदाच बिहार विधानसभा निवडणूक लढवत असलेल्या प्रशांत किशोर यांच्या जन सुराज पक्षाने उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली. दुसऱ्या यादीत ६५ उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. पहिल्या यादीत ५१ उमेदवारांची नावे होती. जन सुराज पक्षाने आतापर्यंत ११६ उमेदवार जाहीर केले आहेत.
जन सुराज पक्षाने उमेदवार जाहीर करताना सोशल इंजिनिअरिंगही साधले आहे. ६५ उमेदवारांपैकी १८ उमेदवार हे अनुसूचित जाती प्रवर्गातील आहेत. तर एक उमेदवार अनुसूचित जमाती प्रवर्गातील आहे.
४६ उमेदवार खुल्या प्रवर्गातील (ओपन) आहेत. अतिमागास प्रवर्गातील १४ उमेदवार असून, १० उमेदवार हिंदू, तर ४ मुस्लीम समाजातील आहेत.
जन सुराज पक्षाची दुसरी यादी: कोणत्या मतदारसंघातून कोणाला उमेदवारी?
दीघा विधानसभा मतदारसंघ- कृष्ण मोहन
पतनाहा विधानसभा मतदारसंघ - नवल किशोर चौधरी
बाजपट्टी विधानसभा मतदारसंघ - अजम हुसैन
सीतामढी विधानसभा मतदारसंघ - जियाउद्दीन खान
हरलाखी विधानसभा मतदारसंघ - रत्नेश्वर ठाकूर
राजनगर विधानसभा मतदारसंघ - डॉ. सुरेंद्र कुमार दास
बथनाहा विधानसभा मतदारसंघ - डॉ. नवल किशोर चौधरी
हरलाखी विधानसभा मतदारसंघ - रत्नेश्वर ठाकूर
झंझारपूर विधानसभा मतदारसंघ - केशव भंडारी
त्रिवेणीगंज विधानसभा मतदारसंघ - प्रदीप राम
नरपतगंज विधानसभा मतदारसंघ - जनार्दन यादव
बनमनखी विधानसभा मतदारसंघ - मनोज ऋषी
कटिहार विधानसभा मतदारसंघ - राजी शरीक
झंझारपूर विधानसभा मतदारसंघ - केशव भंडारी
पिपरा विधानसभा मतदारसंघ - इंद्रदेव शाह
त्रिवेणीगंज विधानसभा मतदारसंघ - प्रदीप राम
नरपतगंज विधानसभा मतदारसंघ - जनार्दन यादव
ठाकुरगंज विधानसभा मतदारसंघ - मोहम्मद इकरामुल हक
कस्बा विधानसभा मतदारसंघ - इंतेखाब आलम
बनबन्खी विधानसभा मतदारसंघ - मनोज कुमार ऋषी
रुपौली विधानसभा मतदारसंघ - अमोद कुमार
कटिहार विधानसभा मतदारसंघ - राजी शरीक
कदवा विधानसभा मतदारसंघ - मोहम्मद शहरयार
बलरामपूर विधानसभा मतदारसंघ - असबाब आलम
मनिहारी विधानसभा मतदारसंघ - बबलू सोरेन
कोरहा विधानसभा मतदारसंघ - निर्मल कुमार राज
सिंहेश्वर विधानसभा मतदारसंघ - प्रमोद कुमार राम
मधेपुरा विधानसभा मतदारसंघ - शशि कुमार यादव
सोनबरसा विधानसभा मतदारसंघ - सत्येंद्र हाजरा
कुशेश्वर स्थान विधानसभा मतदारसंघ - शत्रुघ्न पासवान
गौराबौराम विधानसभा मतदारसंघ - डॉ. इफ्तिखार आलम
बहादुरपूर विधानसभा मतदारसंघ - आमिर हैदर
बड़हड़िया विधानसभा मतदारसंघ - डॉ. शहनवाज
गोरियाकोठी विधानसभा मतदारसंघ - एजाज अहमद
तरैया विधानसभा मतदारसंघ - सत्येंद्र कुमार सहनी
राजापाकड़ विधानसभा मतदारसंघ - मुकेश कुमार राम
महनार विधानसभा मतदारसंघ - डॉ. राजेश चौरसिया
पातेपूर विधानसभा मतदारसंघ - दशई चौधरी
वारिसनगर विधानसभा मतदारसंघ - सत्यनारायण
उजियारपूर विधानसभा मतदारसंघ - दुर्गा प्रसाद सिंह
रोसडा विधानसभा मतदारसंघ - रोहित पासवान
हसनपूर विधानसभा मतदारसंघ - इंदु गुप्ता
चेरिया बरियारपूर विधानसभा मतदारसंघ - डॉ. म़त्युंजय
बखरी विधानसभा मतदारसंघ - डॉ. संजय कुमार पासवान
अलौली विधानसभा मतदारसंघ - अभिषेक कुमार
कहलगांव विधानसभा मतदारसंघ - मंजर आलम
भागलपूर विधानसभा मतदारसंघ - अभयकांत झा
तारापूर विधानसभा मतदारसंघ - डॉ. संतोष सिंह
जमालपूर विधानसभा मतदारसंघ - ललन जी यादव
सूर्यगढ विधानसभा मतदारसंघ - अमित सागर
इस्लामपूर विधानसभा मतदारसंघ - तनुजा कुमारी
हरनौत विधानसभा मतदारसंघ - कमलेश पासवान
बख्तियारपूर विधानसभा मतदारसंघ - वाल्मिकी सिंह
फुलवारी विधानसभा मतदारसंघ - प्रो. शशिकांत प्रसाद
मसौढी विधानसभा मतदारसंघ - राजेश्वर मांझी
संदेश विधानसभा मतदारसंघ - राजीव रंजन सिंह
बक्सर विधानसभा मतदारसंघ - तथागत हर्षवर्धन
डुमराव विधानसभा मतदारसंघ - शिवांक विजय सिंह
राजपूर विधानसभा मतदारसंघ - धनंजय पासवान
चैनपूर विधानसभा मतदारसंघ - हेमंत चौबे
नोखा विधानसभा मतदारसंघ - नसरुल्ला खान
कुटुंबा विधानसभा मतदारसंघ - महाबली पासवान
बाराचट्टी विधानसभा मतदारसंघ - अभियंता हेमंत पासवान
टिकारी विधानसभा मतदारसंघ - डॉ. शशि यादव
वजीरगंज विधानसभा मतदारसंघ - संतोष कुमार