शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

बृजभूषण शरण सिंह यांना मोठा दिलासा, POCSO कायद्याचा खटला बंद; न्यायालयाने दिली क्लोजर रिपोर्टला मंजूरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2025 20:00 IST

लैंगिक छळ प्रकरणात भाजपचे माजी खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांना पटियाला हाऊस कोर्टाकडून दिलासा मिळाला आहे. अल्पवयीन महिला कुस्तीगीरने केलेल्या आरोपांवरील दिल्ली पोलिसांच्या क्लोजर रिपोर्टला न्यायालयाने मंजूरी दिली.

भाजपाचे माजी खासदार बृजभूषण शरण सिंह यांना लैंगिक छळ प्रकरणात पटियाला हाऊस कोर्टाकडून दिलासा मिळाला आहे. अल्पवयीन महिला कुस्तीगीरने केलेल्या आरोपांवरील दिल्ली पोलिसांचा क्लोजर रिपोर्टला कोर्टाने मंजूरी दिली. POCSO कायद्यांतर्गत दाखल केलेला खटला बंद करण्यात आला आहे.

यावर माजी खासदार बृजभूषण शरण सिंह यांचे पुत्र आमदार पतीक भूषण सिंह यांनी सोशल मिडिया प्लॅटफॉर्म एक्स पोस्ट लिहिली. 'आम्हाला खोट्या आणि बनावट प्रकरणात न्यायालयीन विजय मिळाला आहे. प्रत्येक निराधार आरोप आता न्यायाच्या कठड्यासमोर उघड होत आहे. हा सत्याचा विजय आहे आणि भविष्यातही हा विजय असाच चालू राहील.

'लपून नाही तर सांगून पाकिस्तानवर हल्ला केला', गुजरातमध्ये पंतप्रधान मोदींची गर्जना

ब्रृजभूषण शरण सिंह यांच्यावर महिला कुस्तीगीरांनी लैंगिक छळाचा आरोप केला होता, तक्रारदारांपैकी एक अल्पवयीन होती. आता न्यायालयाने पॉक्सो कायद्याशी संबंधित खटला बंद करण्यास मंजूरी दिली. 

दोन एफआयआर दाखल

दिल्ली पोलिसांनी कॅनॉट प्लेस पोलिस ठाण्यात ब्रृजभूषण सिंह यांच्याविरुद्ध दोन एफआयआर दाखल केले. एक एफआयआर भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांखाली आणि दुसरा पॉक्सो कायद्यांतर्गत नोंदवण्यात आला. POCSO प्रकरणात, अल्पवयीन तक्रारदाराने तिचे आरोप मागे घेतले होते, त्यानंतर दिल्ली पोलिसांनी क्लोजर रिपोर्ट दाखल केला होता.

महिला कुस्तीगीरांनी नोंदवलेल्या लैंगिक छळाच्या दुसऱ्या प्रकरणात, पाच महिला कुस्तीगीरांच्या तक्रारींच्या आधारे ब्रृजभूषण शरण सिंह यांच्याविरुद्ध आरोप निश्चित केले आहेत. या प्रकरणाबाबत, सिंह यांनी दिल्ली उच्च न्यायालयात एफआयआर, आरोपपत्र आणि खटल्याच्या न्यायालयाच्या कार्यवाहीला आव्हान दिले आहे, याची सुनावणी सध्या प्रलंबित आहे.

टॅग्स :brij bhushan sharan singhब्रिजभूषण शरण सिंहCourtन्यायालय