शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Rajasthan Politics: राजस्थानमध्ये मोठ्या हालचाली! गहलोत दिल्लीत गेले तर सचिन पायलट मुख्यमंत्री?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2022 19:11 IST

गहलोत काही केल्या राज्यातील सत्तेचे दोर आपल्या हातात ठेवण्याचे प्रयत्न करत आहेत. यामुळे राजस्थानच्या राजकारणात मोठ्या हालचालींना सुरुवात झाली आहे.

राजस्थानमध्ये भाजपाच्या हातून सत्ता हिसकावल्यानंतर काँग्रेसमध्ये धुसफुस सुरुच आहे. सोनिया गांधी यांचे खास असलेल्या अशोक गहलोत यांना मुख्यमंत्री बनविण्यात आले, तर राहुल गांधी यांच्या बैठकीतील सचिन पायलट यांना तसे सत्तेतील पॉवरपासून लांबच ठेवण्यात आले. यामुळे मध्यंतरी ज्योतिरादित्य शिंदे यांच्या बंडखोरीनंतर पायलट यांनी देखील अयशस्वी प्रयत्न करून पाहिला होता. ही धुसफूस अजून सुरुच असून गहलोत हे काँग्रेस अध्यक्ष बनल्यास पायलट यांना मुख्यमंत्री पद मिळणार का? यावर राजस्थानमध्ये हालचाली सुरु झाल्या आहेत. 

गहलोत काही केल्या राज्यातील सत्तेचे दोर आपल्या हातात ठेवण्याचे प्रयत्न करत आहेत. यामुळे राजस्थानच्या राजकारणात मोठ्या हालचालींना सुरुवात झाली आहे. राहुल गांधींनी काँग्रेसच्या अध्यक्ष पदासाठी होकार दिला नाही तर गेहलोत अध्यक्ष होणार आहेत. परंतू, राजस्थानचे मुख्यमंत्री पद पायलटांच्या हातात जाऊ नयेत य़ासाठी त्यांनी प्रयत्न सुरु केले आहेत. विधानसभेचे अध्यक्ष असलेले सी पी जोशी यांना मुख्यमंत्री पदासाठी ते पुढे करण्याची शक्यता राजकीय वर्तुळात चर्चिली जात आहे. 

राजस्थानच्या मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीसाठी पायलट गटही सक्रीय झाला आहे. गेहलोत यांना पायलट हे मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर विराजमान झालेले नको आहे. यामुळे हाय़कमांडनेही आपला विश्वासू आणि वाद टाळण्यासाठी असा नेता निवडण्याचा विचार सुरु केला आहे. सीपी जोशी हे अनुभवी असल्याने तसेच पक्षतही चांगले वजन असल्याने त्यांचेच नाव पुढे केले जाणार असल्याची चर्चा आहे. सीएम गेहलोत आणि सीपी जोशी दोघेही आज जोधपूरमध्ये एकत्र होते. राजस्थानच्या राजकारणात मुख्यमंत्र्यांचे पूत्र वैभव गेहलोत यांना पुढे आणण्याचे प्रयत्न सुरु झाले आहेत. 

टॅग्स :Rajasthanराजस्थानSachin Pilotसचिन पायलटAshok Gahlotअशोक गहलोतcongressकाँग्रेस