शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या सुरक्षेत मोठी चूक, व्हॉट्सअॅपवर लीक झाली सुरक्षेची संपूर्ण माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2021 12:27 IST

या प्रकारानंतर कानपूरचे पोलिस आयुक्त असीम अरुण यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.

कानपूर: राष्ट्रपती रामनाथ कोविंद दोन दिवसांच्या कानपूर दौऱ्यावर आहेत. आज त्यांचा या शहरात दुसरा दिवस आहे. मात्र यादरम्यान त्यांच्या सुरक्षेबाबत मोठी चूक झाली आहे. त्यांच्या सुरक्षेसंदर्भातील काही कागदपत्रे व्हॉट्सअॅपवर लीक झाली आहेत, ज्यामध्ये त्यांच्या संपूर्ण दिवसाच्या कार्यक्रमाची माहिती आहे. आता पोलिसांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.

पोलिसांनी बुधवारी सांगितले की, रामनाथ कोविंद यांच्या दौऱ्याविषयीची माहिती व्हॉट्सअॅप ग्रुपवर लीक झाली आहे. या प्रकारानंतर कानपूरचे पोलिस आयुक्त असीम अरुण यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. असीम अरुण म्हणाले की, अतिरिक्त पोलीस उपायुक्त(वाहतूक) राहुल स्वीटी यांना या प्रकरणाचा तपास करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. तसेच, त्यांना कागदपत्र सार्वजनिक करण्याऱ्या लोकांची ओळख पटवून या कृत्यामागील वस्तुस्थिती आणि हेतू तपासण्यास सांगितले आहे.

कोणती माहिती लीक झाली ?

एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, काही व्हॉट्सअॅप ग्रुप्सवर मिळालेल्या माहितीमध्ये राष्ट्रपतींना दिलेली सुरक्षा, त्यांचा ताफा, सर्व ठिकाणी सैन्याची तैनाती आणि अगदी सर्व पोलीस कर्मचार्‍यांची नावे, पदनाम आणि संपर्क क्रमांक आणि त्यांची भूमिका यांचा समावेश आहे. ही अतिशय संवेदनशील माहिती लीक झाल्यामुळे पोलीस विभागात एकच खळबळ उडाली आहे.

राष्ट्रपतींचा कानपूर दौराशौर्य चक्र विजेते आणि माजी खासदार चौधरी हरमोहन सिंग यादव यांच्या शताब्दी सोहळ्यानिमित्त राष्ट्रपती कोविंद बुधवारी दोन दिवसीय कानपूर दौऱ्यावर आले आहेत. बुधवारी चकेरी विमानतळावर उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी त्यांचे स्वागत केले. कोविंद गुरुवारी हार्कोर्ट बटलर टेक्निकल युनिव्हर्सिटीच्या शताब्दी सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत.

राष्‍ट्रपती भवनाच्या सुरक्षेत गंभीर चुक, मद्यधुंद अवस्थेत जोडपे घुसलेदरम्यान, यापूर्वी राष्ट्रपती भवनाच्या सुरक्षेत गंभीर चुक झाल्याचे समोर आले होते. अतिशय हायसेक्युरिटी असलेल्या राष्ट्रपती भवनात रात्रीच्या वेळी दारू पिलेले दोघेजण घुसल्याची घटना घडली होती. एक मुलगा आणि मुलगी मध्यरात्री कारमधून राष्ट्रपती भवनात घुसले होते. राष्ट्रपती भवनात घुसून बराचवेळ दोघे फिरले. मात्र, नंतर सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्यांना ताब्यात घेतले आणि चौकशी केल्यानंतर दोघांना पोलिसांच्या स्वाधीन केले. राष्ट्रपती भवनात घुसणे ही अतिशय गंभीर आणि संवेदनशील बाब आहे. 

टॅग्स :Ramnath Kovindरामनाथ कोविंदUttar Pradeshउत्तर प्रदेशWhatsAppव्हॉट्सअ‍ॅप